Homemade Hair Oil : हे तेल घरीच बनवून लावा, म्हातारपणातही केस पांढरे होणार नाहीत, केसांची वाढ लवकर होईल…

 Homemade Hair Oil: 

           केस काळे, लांब आणि जास्त काळ जाड ठेवण्यासाठी तेल लावणे खूपच गरजेचे आहे. पण, जर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले हेअर ऑइल (Hair oil) वापरत असाल तर काही काळ थांबा. कारण त्यात रसायने (Chemicals) असू शकतात,  ज्यामुळे तुमचे केस खराब होऊ शकतात. त्याऐवजी घरीच हेअर ऑइल (Hair oil) बनवा आणि केसांना लावा. पांढऱ्या केसांच्या समस्येसाठी हे घरगुती हेअर ऑइल (Homemade Hair Oil) वापरल्याने केस म्हातारपणी देखील काळे राहतील.


Homemade Hair Oil : हे तेल घरीच बनवून लावा, म्हातारपणातही केस पांढरे होणार नाहीत, केसांची वाढ लवकर होईल…



घरच्या घरी केसांचे तेल कसे बनवायचे (How to make hair oil at home?)?


1. 1चमचा चहाची पाने बारीक करून बारीक पावडर बनवा. 

2. 1टीस्पून कॉफी पावडर घेऊन बारीक करा.

3. यानंतर 2 चमचे खोबरेल तेल (Coconut oil) घ्या आणि त्यात 5-6 थेंब लिंबाचा रस मिसळा.

4. यानंतर या मिश्रणात चहाची पाने आणि कॉफी पावडर घाला.

5. हे मिश्रण थोडं गरम करून घ्या आणि त्यानंतर २ ते ३ तास ​​तसंच राहू द्या.

6. 2-3 तासांनंतर हे मिश्रण गाळून एका बाटलीत ठेवा आणि आठवड्यातून तीनदा केसांच्या वाढीसाठी हे घरगुती हेअर ऑइल (Homemade Hair Oil) लावा.

7. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेल किंवा ऑलिव्ह तेल देखील घेऊ शकतात. हे मिश्रण 1 महिन्यासाठी साठवले जाऊ शकते.


घरगुती केसांच्या तेलाचे फायदे (Benefits of Homemade Hair Oil)


1. पांढऱ्या केसांपासून बराच काळ तुमची सुटका होईल.

2. पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात.

3. कोरड्या केसांपासून मुक्त व्हाल.

4. या घरगुती केसांच्या तेलाने केस गळणे थांबते.

5. केस दाट होतील.

6. केसांची वाढ जलद होईल आणि केस लांब होतील.

7. कोंडा निघून जाईल.



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!