Gold Silver Price Update: सोन्याचे भाव 57 हजार पार; सोन्याच्या किमतीने गाठला उच्चांक?

Gold Silver Price Update: कोरोनानंतरच्या या लग्नाच्या काळात लोकांचा सोने-चांदी खरेदीकडे जास्त कल असल्याचा पाहायला मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून हा दर सातत्याने वाढताना दिसत आहे. सोन्याचे भाव सातत्याने का वाढत आहेत याची काही वेगवेगळे करणं आहेत.

सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे कारण काय?

सध्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात अस्थिरतेचं वातरण होत. मुख्यतः शेअर बाजारामध्ये त्यामुळे या काळात गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीमध्ये गुंतवणुक करण्यात जास्त भर दिला. त्यामुळे मागणी वाढल्याने काही अंशी सोन्याचे भाव वाढले आहे.तसेच यावर्षी लग्न सोहळे मोठया उत्साहात संपन्न होत आहेत. त्यामुळे लग्न कार्यांसाठी मोठया प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांना सध्या चढता क्रम लागलेला आहे. काही दिवस सोन्याला तेजी असणार आहे पण येत्या काही काळात सोन्याचे भाव खाली येतील असं मत सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. 2 फेबरुवारी ला सोने ६०००० च्या पर पोहोचले होते आणि 4 फेबरुवारीला सोने ५८५०० च्या आत होते. सध्या चांदीच्या दरात काही दिवसांपासून खूप उतार चढाव पाहायला मिळतोय मात्र चांदी मध्ये एवढी काही वाढ झाली नसून fkt त्याचे भाव स्थिर दिसत नाहीये येणाऱ्या काळात चांदीचे ही भाव वाढण्याची शक्यता आहे.

कापूस उत्पादक शेतकरीच ठरतोय गेम चेंजर

Gold Silver Price Update: सोन्याच्या किमतीमध्ये घट

मागील 10 दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या दरात जवळपास 1000 रुयांपर्यंत घसरण झाली आहे. 58 हजारांच्या पलीकडे गेलेले सोन्याचे दर आता 57,300 रुपयांर्यंत झाली आले आहेत.सोन्याच्या दारात शुक्रवारी भाव वाढ झाली होती.

शेतकऱ्यांसाठी खुश खबर ! सोयाबीन दरात होणार वाढ ; आणखी वाढणार का भाव ?

Gold Silver Price Update: आजचे सोन्या चांदीचे दर

त्यानंतर सोन्याचे भाव स्थिर होते. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold price) प्रतितोळा 57,300 वर पोहोचले आहे. मागील दीड ते दोन महिन्यात सोनं तब्बल दोन हजार रुपयांनी महाग झालं आहे. तसेच चांदीच्या दारात देखील घसरण पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी 72 हजारांच्या पुढे असलेले चांदीचे भाव सध्या 70,500 रूपये एवढे आहे.

👉सोन्याचे रोजचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

👉चांदीचे रोजचे भाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

2 thoughts on “Gold Silver Price Update: सोन्याचे भाव 57 हजार पार; सोन्याच्या किमतीने गाठला उच्चांक?”

  1. Pingback: MCX Cotton Market चिंता मिटेना, प्रश्न सुटेना, भाव वाढीच्या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घरातच - Krushi Va

  2. Pingback: Soyabean Rate Update : सोयाबीन दर सुधारण्यास पोषक स्थिती आंतरराष्ट्रिय बाजार वाढ - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!