flour mill subsidy : महिलांसाठी सरकार घेऊन आलाय 500 रू. गिरणी आताच करा अर्ज आणि लाभ घ्या.

flour mill subsidy : आपले सरकार हे स्त्रियांसाठी अनेक नवीन योजना काढत असतात यातीलच एक योजना म्हणजे मोफत पीठ गिरणी. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत पीठ गिरणी साठी ऑनलाईन अर्ज करायचा असतो यानंतर महिलांना मोफत पीठ गिरणी मिळते. आता या योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात येते. जय आपल्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ही योजना नक्की कशाप्रकारे रागवली जाते तसेच अर्ज कुठे करायचा मोफत गिरणी घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्यासाठी पात्रता काय असावी लागते याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या जास्तीत जास्त महिला मैत्रिणींना शेअर करा.

👉नाव बदललं तरी उल्लेख ‘औरंगाबादच’ करावा लागेल; काय कारण आहे घ्या समजून👈

flour mill subsidy : महाराष्ट्र सरकार हे महिलांसाठी नवीन योजना आणण्यासाठी नेहमीच पुढे असते अशा वतीने महिलांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याच्या वतीने या महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी दिली जाणार आहे. या महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियांच्या घरची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल या हेतूने सरकारने ही योजना केली आहे.

👉आता जमीन गुंठा गुंठा तुकडे करून खरेदी करता येणार👈

flour mill subsidy : पिठाची गिरणी योजना आवश्यक कागदपत्रे.

  • महिला अर्जदाराने देखील 12 वी पूर्ण केलेली असावी
  • आधार कार्ड
  • 8A उतारा (घराचा)
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 1 लाख 20
  • हजारपेक्षा कमी असल्याचा तहसीलदार किंवा तलाठी यांनी दिलेला पुरावाबँक पासबुक
  • वीज बिल

सरकारच्या या योजनेत केवळ महिलाच अर्ज करू शकतात. योजनेअंतर्गत 18 ते 60 वयोगटातील मुली तसेच महिला अर्ज करू शकतात. मित्रांनो या पोस्टमध्ये आम्ही मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत नमुना अर्जाचा नमुना प्रदान केला आहे. तुम्हाला खालील लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा लागेल आणि विहित नमुन्यात अर्ज भरून, सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल.

👉इथे क्लिक करा👈

1 thought on “flour mill subsidy : महिलांसाठी सरकार घेऊन आलाय 500 रू. गिरणी आताच करा अर्ज आणि लाभ घ्या.”

  1. Pingback: Flour Mill Scheme : महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी - Krushivasant

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!