Fertilizer Market Update शेतकऱ्यांना कमी दरात खत मिळावे यासाठी सरकार दरवर्षी अनुदान देत असते. पण करोना नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली होती. त्यामुळे खतांचा उत्पादन खर्चही वाढला कंपन्यांनी खतांचे भाव वाढवल्यानंतर सरकारने अनुदानही वाढवले. यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीचा फटका बसला नाही पण सरकारचा अनुदानावरील खर्च वाढला आहे.
खताच्या किमती यंदा वाढणार का?
- मागील सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झाल्या त्यामुळे खत अनुदानावरील खर्च गेल्या वर्षीपेक्षा कमी होणार आहे.
- 2024 च्या वर्षात खत अनुदानासाठी सरकारला दोन लाख 25 हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.
- यापैकी एक लाख आठ हजार कोटी रुपये खरीपासाठी लागणार आहे.
- केंद्रीय रसायने आणि खत मंत्रीमड सुख मांडवी यांनी खताच्या सुधारित किमती जाहीर केल्या आहे.
- या किमतीनुसार सरकारचा खत अनुदानावरील खर्च अर्थसंकल्पातील तरतुदी पेक्षा जास्त होणार हे स्पष्ट झाले आहे.
- अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी एक लाख 75 हजार कोटींची तरतूद केली होती पण प्रत्यक्षात मात्र दोन लाख 25 हजार कोटींचा खर्च होणार आहे.
- तर मागील हंगामातील खर्च 2 लाख 54 हजार कोटींचा झाला होता.

पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये
Fertilizer Market Update खताचे भाव झाले कमी
- Fertilizer Market Update अनुदानावरील खर्च कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
- आयात युरियाचे भाव कमी झालेत मे 2022 मध्ये आयात युरियाचे भाव 722 डॉलर प्रतिजटनावर होते.
- तर मार्च महिन्यात 361 डॉलर आणि सध्या 330 डॉलर पर्यंत भाव कमी झाले.
- तर डीएपीचे भावही मागील वर्षाच्या 950 डॉलर प्रतीटनावरून 515 डॉलर पर्यंत कमी झाले आहेत.
- एमओपीचे भाव ही 590 डॉलरवरून 422 पर्यंत नरमले आहेत.
- खतांचे भाव कमी झाल्यामुळे सरकार युरिया, डीएपी, एनपीके, आणि एमओपीच्या किमती वाढवणार नाही असेही मांडवे यांनी स्पष्ट केले आहे.
- सरकारचा अनुदानावरील खर्च वाढला तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
- सध्या सरकारी युरियासाठी 50 किलोच्या पोत्यासाठी 2126 रुपये अनुदान द्यावे लागत आहे.
- तर युरियाची कमाल विक्री किंमत 276 रुपये युरियाचे भाव तेरा वर्षांपूर्वी सरकारने वाढवले होते.
Aveli Paus Nuksan Bharpai 2023 :अवेळी पाऊस नुकसान ग्रस्तांना मदत जाहीर
Electric Water Pump Free :शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदानावर विद्युत मोटार पंप
Pingback: Fertilizer Market :सरकार खतांसाठी यंदा किती अनुदान देणार ? - Indien Farmer