Falbag Lagvad Anudan Yojana :फलबाग लागवाड अनुदान योजना 2023

Falbag Lagvad Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी एक महाडीबीटी अंतर्गत महत्त्वाची योजना आहे. ती म्हणजे फळबाग लागवड अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते. तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तसेच नेमकं किती अनुदान दिलं जात याची माहिती खाली दिलेली आहे.

Falbag Lagvad Anudan Yojana

रजिस्ट्रेशन

 • www.mahadbt.maharashatra.gov.in यावर लॉगिन करा.
 • नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा.
 • त्यानंतर समोऱ रजिस्ट्रेशन ओपन होईल अर्जदाराचे नाव जसा आधार काढून टाका.
 • अर्जदार नोंदणी करा त्यानंतर अर्जदाराचे नाव जसा आधार कार्ड वर तस टाका.
 • पुढे एक वापर करते ची नाव म्हणजे युजर नेम तयार करा त्यामध्ये आधार कार्ड नंबर देखील टाकू शकता.
 • त्यानंतर एक साधा सोपा पासवर्ड तयार करा.
 • नंतर तो पासवर्ड कन्फर्म करा पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर खाली ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाका.
 • नसेल तर सोडून द्या त्यानंतर जो मोबाईल नंबर चालू आहे तो नंबर टाका.
 • मोबाईल वर ओटीपी येईल तो टाका.
 • तो मोबाईल नंबर व्हेरिफाय करून घ्या.
 • खाली कॅपचा दिला आहे तसा टाकून नोंदणी करा.
 • त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे.

ग्रामीण गोदामासाठी 60.50 लाखाचे अनुदान

लॉगिन पद्धत

 • Falbag Lagvad Anudan Yojana त्यानंतर लॉगिन करण्यासाठी अर्जदार लॉगिन वर या.
 • नंतर होम पेज मध्ये दोन पर्याय एक वापर करता येईल दुसरा आधार नंबर तर वापर पर्यायावर क्लिक करा.
 • तिथे तयार केला युजरनेम पासवर्ड टाका नंतर लॉगिन वर क्लिक करा.
 • लॉगिन केल्यावर तिथे प्रोफाइल 100% भरलेली असावी जर 100% नसेल तर वैयक्तिक तपशील पिकांचा तपशील आणि इतर माहिती या पर्यायमध्ये जाऊन बेसिक माहिती भरा आणि प्रोफाइल स्थिती 100% भरून घ्या.
 • त्यानंतर अर्ज करण्यासाठी खाली एक पर्याय अर्ज करा.

योजनेअंतर्गत मिळेल 50% अनुदान

Falbag Lagvad Anudan Yojana अर्ज करा

 • अर्ज करण्यासाठी त्याखाली पर्याय आहे अर्ज करा त्यावरती क्लिक करा.
 • त्यामध्ये कृषी यांत्रिक सिंचन साधने सुविधा पेज ओपन होईल.
 • कृषी यांत्रिक सिंचन साधने सुविधा तसेच फळबागेसाठी फळ उत्पादनच्या पुढे क्लिक करा.
 • नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तालुका गाव गट नंबर माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल.
 • त्यानंतर घटक प्रकार मध्ये दोन पर्याय दिलेले असेल प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक.
 • यामध्ये बाग लागवड म्हणून पर्याय तीन नंबरला आहे तर त्या बाबीला क्लिक करा.
 • खाली उपघटक निवडा त्यानंतर योजना निवडा योजना एकात्मिक उत्पादन विकास अभियान ही निवडा.
 • त्यानंतर कोणत्या प्रकारची बाग लागवड करायची आहे ते निवडा त्या नंतर लागवडीचा प्रकार हा ऑटोमॅटिक येऊन जाईल.
 • बाग किती हेक्टर किती क्षेत्रावर लावायचे ते टाका. व्यवस्थित माहिती भरण्याचा एक मेसेज दाखवला जाईल.
 • नंतर घटक जरत्यासाठी अर्ज सादर करा या पर्यावरण क्लिक करा.
 • जे घटक निवडलेले आहेत ते संपूर्ण घटक दाखवेल त्यामध्ये तीन नंबरला फळबागेसाठी निवडलेला अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी तो घटक देखील आलेला असेल.
 • आता त्या ठिकाणी प्राधान्य क्रमांक देऊन अर्ज सादर करा या वर क्लिक करा.
 • अर्ज सादर करा वर क्लिक केल्यानंतर जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल.
 • जर या आंगोदर पेमेंट केलेले असेल तर करायची गरज नाही नसेल तर ते 20 रुपये 60 पैसे पेमेंट करा.
 • हा फॉर्म लॉटरीमध्ये जर नाव आले तर अनुदाना वर फळबागे लागवड करता असे येईल.
Falbag Lagvad Anudan Yojana

आताच करा अर्ज

अनुदान

 • Falbag Lagvad Anudan Yojana संपूर्ण प्रक्रिये नंतर योजनेअंतर्गत अनुदान किती झाले हे दाखवले जाईल.
 • योजनेमध्ये फळबागेसाठी 60 ते 100% पर्यंत अनुदान दिलं जाते.
 • प्रत्येक बागेसाठी वेगळा अनुदान दिले जाते त्यामध्ये कमीत कमी 60% आणि जास्तीत जास्त 100% टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

Old Land Records :जुन्यातला जूना सातबार मोबाइल मधून करा डाउनलोड

PM Kisan Yojana मे महिन्यात मिळणार शेतकऱ्यांना ₹४,००० पीएम किसान योजनेच्या धर्तीवर अंमलबजावणी

1 thought on “Falbag Lagvad Anudan Yojana :फलबाग लागवाड अनुदान योजना 2023”

 1. Pingback: Harbara Market Update :शेतकऱ्यांना दिलासा शासकीय हरभरा खरेदीला मुहूर्त - Atharvarohi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!