Education/Carrier:- Talathi Bharti तलाठी महा भरती 2022

तुम्ही तलाठी भरती 2022 (Talathi Bharti 2022) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. विविध पदांसाठी भरती सुरू करणार आहेत. या भरतीमध्ये विविध पदांची पूर्तता केली जाते. वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे यापूर्वी पिंपरी चिंचवड येथे अपर तहसीलदार कार्यालय (Additional Tehsildar’s Office) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मूळ हवेली कार्यालय (Original Mansion Office) आणि अपर तहसील कार्यालय (Upper Tehsil Office) पिंपरी-चिंचवड या कार्यालयांमार्फत सद्यस्थितीत कामकाज सुरु आहे. लोणी-काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय (Upper Tehsil Office) स्थापन करण्याच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहेत.  

तलाठी भरती 2022 (Talathi Bharti 2022)

                 तलाठ्यांना महसुली अभिलिखे (Revenue records) ठेवणे व शासकीय अभिलिखे (Government records) ठेवणे व शासकीय वसुली (Government recovery) करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागा मार्फत केली जाणारी विविध कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात, परंतु दिंडवी च्या तलाठ्यावर तीन साज्याचा डोलारा असल्यामुळे ग्राम विकासात खोळंबा येत आहे आणि अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


तलाठी भरती

पदाचे नाव – तलाठी, लिपिक

पदसंख्या – ३,१६५

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

नोकरीचा प्रकार – सरकारी नोकरी 


           मागील 2 वर्षापासून एकच तलाठी तीन साजे सांभाळत असताना त्यांना दमछाक होत आहे. गावोगावचे अर्थकारण अन मालमत्तेचा लेखाजोखा ठेवणाऱ्या तलाठी त्यांची गरज किती असते. हे त्यांच्या अनुपस्थितच कळत असते. अशीच परिस्थिती जारावंडी परिसरात पाहायला मिळते. अशात महसूल नोंदी आणि कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज (Online operations), अवैध गौण खनिजविरोधातील कारवाई (Action against illegal secondary minerals) आदि महत्वाचे कामे मार्गी लावणारा तलाठी हा गावाच्या कामकाजाचा कणा असतो. महसूलचे मूळ काम सोडून संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana), निवडणुक (Election), पुरवठा विभाग (Supply Department), पिकासह विविध पंचनामे (Various Punchnama with Pika), सर्वेक्षण (Survey) अशा विविध अतिरिक्त कामांचे ओझे झाले आहे. अश्या परिसरात एकच तलाठी असल्याने अनेक नागरिकांना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत आहे तरी रिक्त असलेल्या साज्यांमध्ये तलाठ्यांची पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

error: Content is protected !!