तुम्हाला देखील मुलगी असेल तर आता तिच्या लग्नाच्या (marriage) तणावातून पूर्णपणे मुक्त व्हा, कारण सरकारने जबरदस्त योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला इतके पैसे मिळतील की तुम्ही आरामात तुमच्या मुलीच लग्न करू शकाल. सरकारने सुरू केलेली ही योजना एलआयसीने (LIC Scheme) सुरू केली असून तिचे नाव कन्यादान योजना (Kanyadan Yojana) असे आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागेल. हि एलआयसी पॉलिसी खास फक्त मुलींच्या लग्नासाठी सुरू केलेली आहे.
Pingback: Kanyadan Yojana: आता मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये - Indien Farmer
Pingback: Kanyadan Yojana: आता मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये - Krushi Vasant
Pingback: Kanyadan Yojana: आता मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये - Atharvarohi
Pingback: Kanyadan Yojana: अब कन्या के विवाह के लिए 27 लाख रुपये मिलेंगे - Atharvarohi