लसूण खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीत असतीलच, आता नुकसान देखील जाणून घ्या!!

 लसूण खाण्याचे फायदे (Side effects of eating raw garlic)  : 

             लसूण हा जेवणाला स्वादिष्ट बनवते आणि या सोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी (Healthy) फायदे देखील आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. लसणाची एक कळी ही अनेक आजारांवर रामबाण उपाय सांगितली जाते. मात्र लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही नुकसान देखील आहेत. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याने होणारे नुकसान जाणून घेऊया….. 


लसूण खाण्याचे फायदे (Side effects of eating raw garlic)                तोंडात फोडं आलेल्यांसाठी लसूण अनेकदा फायद्याचा ठरतो आहे. पण लसणामुळे तोंडाची दुर्गंधी, पोट किंवा छातीत जळजळ होणे, मळमळ वाटणे, उलटी होणे, शरीराची दुर्गंधी येणे अशा अनेक समस्या देखील होऊ शकतात. अशात कच्ची लसणाची पाकळी खाणे तर अधिकच त्रासदायक ठरु शकते. त्यासोबतच ऑपरेशन नंतर लसणाचं सेवन करणं देखील अनेक अॅलर्जीचं कारण ठरु शकते. 


त्वचेचं नुकसान )Skin damage)

         काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावत असतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक देखील ठरू शकतं तर अधिक लसणाच्या सेवनामुळे हृदय विकाराचा धक्का देखील आला आहे. 


पोट आणि पचनक्रियेत समस्या

             कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या अनेक समस्या देखील होऊ शकतात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!