रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवतो, थकवा येतो? रक्त वाढवतील हे १० पदार्थ आणि हाडं देखील राहतील बळकट…

                              जर तुमच्या रक्तात लोहाची (iron) कमतरता असेल तर तुमच्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे शरीर कमकुवत होऊ शकते. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया (Anemia) होऊ शकतो. (Blood Deficiency) शरीरात लोह (iron), फॉलिक ऍसिड (folic acid) आणि व्हिटॅमिन बी (Vitamin B) च्या कमतरतेमुळे आपले हिमोग्लोबिन  पातळी (hemoglobin level) कमी होते, ज्यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. (Iron deficiency anemia) 


हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शीर्ष 10 लोहयुक्त पदार्थ 



हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शीर्ष 10 लोहयुक्त पदार्थ (Top 10 iron rich foods to boost hemoglobin) 


१) बीटरूटच्या सेवनाने हिमोग्लोबिन (hemoglobin) वाढते. यासोबतच बीटची पाने खाल्ल्यास जास्त लोह मिळते. त्याच्या पानांमध्ये बीटरूटपेक्षा तिप्पट लोह असते.


२) आवळा आणि जांभळाचा रस समान प्रमाणात मिसळून प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.


३) पिस्त्यामध्ये 30 विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात. त्यात लोह देखील भरपूर आहे. 


४) लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C) मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन (hemoglobin) वाढते.


५) मॅग्नेशियम  (magnecmagne

 कॅल्शियम (calcium), व्हिटॅमिन सी याशिवाय डाळिंबात लोहाचे प्रमाणही चांगले असते. एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे डाळिंबाची पावडर टाकून प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढू शकते. 


६) ऍनिमियासारख्या आजारात सफरचंद खूपच फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनकचे प्रमाण वाढते.


७) हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालक सेवन केल्याने शरीरातील त्याची कमतरता पूर्ण होते. पालकामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते.


८) मनुका रक्त निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता पूर्ण करन्यास मदत करतो. लोहाने समृद्ध असलेल्या कोरड्या काळ्या मनुका खाऊन तुम्ही तुमचे हिमोग्लोबिन वाढवू शकतात.


९) व्हिटॅमिन ए, बी1, बी2, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन अंजीरमध्ये आढळतात. रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून, सकाळी त्याचे पाणी पिऊन अंजीर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.


१०) केळीचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!