या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…!!! 2020 – 2021 चा पिक विमा मिळण्यास सुरुवात होनार

              पिक विमा (Crop Insurance) मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजेच एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम अजूनही शिल्लक आहे. 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली आहे. तरी 639 कोटी रुपये शिल्लक राहणार आहे ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकटच मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे.

              पीक विम्यासाठी (Crop Insurance) बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चाच हा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे.


                त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 10 हजार रुपये मदत मिळणार.बीड जिल्ह्यातमागील वर्षी २०२०-२०२१ मध्ये  तब्बल 17 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा हिस्सा मिळून 798 कोटी पिक विमा कंपनीला भरला होता.


            पिक विमा (Crop Insurance) मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी रुपयांचे नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे.           ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!