पीएम किसान योजना (pm kisan yojana) मध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, आता ‘या’ कागदपत्राशिवाय लाभ मिळणार नाही!!!

                   नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा pm kisan yojana 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. यापूर्वी पीएम किसान योजने pm kisan yojana अनेकांनी पात्र नसतानाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे आता नियमात बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय पीएम किसान योजनेचा pm kisan yojana 11 वा हप्ता मिळणार नाही. पीएम किसान योजने pm kisan yojana बाबत दस्तऐवजात हा बदल फसव्या कारवायांना आळा घालण्यासाठी सरकारने दस्तऐवज नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. 


            या बदलांद्वारे, केवळ त्या शेतकऱ्यांनाच पीएम किसान योजने pm kisan yojana चा लाभ मिळणार आहे, जे या योजनेस पात्र आहेत. या दस्तऐवजात बदल करण्यापूर्वी, ज्यांचे अर्ज एकतर बनावट होते किंवा पात्र नव्हते, असे अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते. कागदपत्राबाबत पीएम किसान योजने pm kisan yojana च्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आलेली आहे. असा झाला आहे नव्याने बदल पीएम किसान योजने pm kisan yojana च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आणि नवीन नियमानुसार, सरकारने आता या योजनेत रेशन कार्ड देणे गरजेचे केले आहे. 

             या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता त्यांचा रेशन कार्ड क्रमांक reshan card number, आधार कार्डची सॉफ्ट कॉपी copy of adhar card, बँक पासबुक bank passbook आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. या कागदपत्रांशिवाय शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकनार नाहीत. आणि शिवाय आता KYC देखील अदा करावी लागणार आहे. अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार शेतकऱ्यांच्या हीतासाठी पीएम किसान योजना pm kisan yojana ही सुरु करण्यात आलेली आहे. मात्र, या योजनेच्या सुरवातीला अनेकजण पात्र नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. महाराष्ट्रातही अनाधिकृतपणे अनेक शेकऱ्यांनी पैसा घेतलेले आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख शेतकरी असे आहेत जे या योजनेस पात्र नाहीत. आता त्यांना पीएम किसान सन्मान pm kisan yojana निधीच्या 10 व्या हप्त्याचे पैसे परत करावे लागणार आहेत. कारण हे शेतकरी या योजनेस अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे अटी आणि शर्तीनुसार ही रक्कम या शेतकऱ्यांना परत करावी लागणार आहे. 

            पीएम किसान योजनें pm kisan yojana अंतर्गत, प्रत्येकी 2 हाजर रुपयांच्या 3 मासिक हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असतात. या वर्षात असा होणार हप्ता जारी पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर तिसरा हप्ता- डिसेंबर ते मार्च यादीत तुमचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे? प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा. उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर farmers corner अस दिसेल. त्यानंतर फार्मर्स कॉर्नर Farmers Corner वर क्लिक करा. आता पर्यायातून Beneficiary Status या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक adhar card number, बँक खाते bank account आणि तुमचा मोबाईल नंबर mobile number यासारखी काही माहिती द्यावी लागेल. वरील माहिती पूर्ण केल्यानंतर जर तुमचे नाव यादीत असेल, तर तुम्हाला तुमचे नाव तिथे दिसेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!