इंटरनेट संपले: करा या अॅपचा वापर आणि मिळवा मोफत वायफाय.

                अलिकडे तरूणाईमध्ये सोशल मीडिया (Social media) विषयी प्रचंड क्रेझ चालू आहे. स्मार्टफोन(Smartphone), इंटरनेट(Internet) या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाल्या आहेत. कोरोना काळात तर शालेय शिक्षण, ऑफिस, कामकाज हे सर्व काही इंटरनेट सेवेवरच अवलंबून होते. इंटरनेटचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.



             कित्येक वेळा तर नेटवर्क समस्ये(Network issues) मुळे इंटरनेट बंद होते आणि अशावेळी कामकाजाचा खोळंबा होत असतो. परंतु आता तुमच्या समस्येचे निराकरण होणार आहे. कारण फेसबुक (Facebook) हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फ्रि वायफाय (Social media platform free wifi) सेवा ऑफर करते. काही सोप्या ट्रिक्स फॉलो केल्या ते तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा देखील मिळू शकेल.


मोफत वायफाय सेवा 

  • फेसबुक (Facebook)  आपल्याला मोफत किंवा सार्वजनिक हॉटस्पॉट (Hotspot) बद्दल माहिती देते. यामुळेच मोफत इंटरनेटचा लाभ घेता येईल.

  • फेसबुक ओपन (Facebook Open) करून three dot या menu वर click करा.

  • पुढे setting आणि privacy या पर्यायावर click करा. त्यानंतर Find Wi-Fi पर्याय निवडा.

  • यानंतर फेसबुक (facebook) तुम्हाला जवळपासच्या वायफाय हॉटस्पॉट(WiFi hotspot) ची माहिती देईल. यामध्ये पेड आणि मोफत हॉटस्पॉट हे दोन पर्याय उपलब्ध असतील. तसेच या अॅपमध्ये तुम्हाला वायफायच्या ठिकाणाचे नाव आणि मॅप या दोन्ही माहिती मिळतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!