आता तुम्ही ऑनलाइन (online) किंवा ऑफलाइन (offline) अशा दोन्ही पद्धतींनी नवीन सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये (How to Add Name in Ration Card Online) जोडू शकता.

              रेशन कार्डमध्ये (Ration Card) जर एखाद्या नविन सदस्यच new family member नाव जोडायचं असेल, तर हे काम आता तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. तुम्ही ऑनलाइन online किंवा ऑफलाइन offline अशा दोन्ही पद्धतींनी नव्या सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकतात.

           मुलांचं नाव जोडण्यासाठी कुटुंब प्रमुखाचं रेशन कार्ड reshan card, मुलाचं जन्म प्रमाण पत्र birth certificate आणि आई-वडिलांचं आधार कार्ड adhar card देणं आवश्यक आहे. कुटुंबात नवीन आलेल्या सुनेचं नाव जोडण्यासाठी महिलेचं आधार कार्ड adhar card, लग्न प्रमाण पत्र marrage certificate, पतीचं रेशन कार्ड reshan card लागेल. तसेच मुलीच्या घरी तिच्या रेशन कार्डमधून नाव हटवण्यासाठीचं सर्टिफिकेटही देणही गरजेचं आहे. 


अशाप्रकारे ऑनलाइन online नाव जोडा – – 
               
1.सर्वात आधी राज्याच्या अन्न पुरवठा अधिकृत साइटवर Food Supply Official Website जावं लागेल. 

2. त्यानंतर लॉगिन आईडी Login ID बनवावं लागेल. 

3. आता होम पेजवर home page नव्या सदस्याचं नाव जोडण्यासाठीचा पर्याय दिसेल यावर क्लिक करा. 

4.इथे समोर नवा फॉर्म form दिसेल. 

5.या फॉर्ममध्ये कुटुंबातील नविन सदस्याची माहिती भरा. 

6. फॉर्मसह आवश्यक डॉक्युमेंट्स documents आणि सॉफ्ट कॉपीही soft copy अपलोड करावी लागेल. 

7.फॉर्म सबमिट केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर ragistration number मिळेल. 

8.यामुळे याच पोर्टलवर तुम्ही आपला फॉर्म ट्रॅक करू शकता. 

9. फॉर्म आणि डॉक्युमेंट्स अधिकारी चेक करतील. योग्य माहिती असल्यास तुमचा फॉर्म form स्वीकारला जाईल. 

10. त्यानंतर पोस्टद्वारे रेशन कार्ड reshan card तुमच्या घरी येईल. 

ऑफलाइन offline प्रक्रिया – 
           
1.आवश्यक ती सर्व डॉक्युमेंट्स documents सोबत घेऊन जवळच्या अन्न पुरवठा केंद्रात जावं लागेल. 

2.इथे नविन सदस्याचं नाव जोडण्यासाठी फॉर्म form भरावा लागेल. 

3.फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती भरुन कागदपत्रांसह फॉर्म form विभागात जमा करावा. 

4.इथे काही अर्जसाठी फी application fees देखील भरावी लागेल. 

5. फॉर्म जमा झाल्यानंतर अधिकारी तुम्हाला एक रिसिप्ट receipt देतील. ती सांभाळून ठेवावी लागेल. 

6.या रिसिप्टद्वारे तुम्ही अर्जाचं ऑनलाइन स्टेटस online status तपासू शकता. 

7. अधिकारी फॉर्मची आणि डॉक्युमेंट्सची पडताळणी check form and documents करतील आणि कमीत-कमी 2 आठवड्यात रेशन कार्ड reshan card घरी पाठवलं जाईल.

1 thought on “आता तुम्ही ऑनलाइन (online) किंवा ऑफलाइन (offline) अशा दोन्ही पद्धतींनी नवीन सदस्याचं नाव रेशन कार्डमध्ये (How to Add Name in Ration Card Online) जोडू शकता.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!