Tur Rate Update : तुरीच्या भावात आज, २४ फेब्रुवारीला कोणत्या बाजारांमध्ये झाली वाढ? किती बाजारात मिळाला विक्रमी दर जाणून घ्या ?

Tur Rate Update : राज्यातील बाजारात आज तुरीची आवक घटली होती. आज अमरावती बाजारात ३ हजार १०८ क्विंटल आवक झाली. तर अकोला बाजारात तुरीला सर्वाधिक ८ हजार ३९० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

👉कापूस करतोय शेतकऱ्यांना निराश👈

राज्यातील महत्त्वाच्या बाजारांमधील तुर आवक आणि बाजारभाव (ता. २४ फेब्रुवारी २०२३)

बाजार समितीआवककिमानकमाल सरासरी
अमरावती३१०८७३५०८१५०७७५०
यवतमाळ३९९७३००८०००७६५०
चिखली७०९६८०१८०८१७४४१
नागपूर३०७०६६००८१५०७७६३
कारंजा१४००७२००८३४०७७४५
रिसोड१०८०७५१०८०६०७७७५
हिंगोली३००७९००८३००८१००
अकोला१८१८६५००८३९०७५००
अमळनेर५०७२००७२५१७२५१
चाळीसगाव८५६५००७३४५७२२०
हिंगोली१५०७५००७८००७६५०
मेहकर ८५०७२००८०४५७९००
हिमायतनगर३००७०००७२००७१००
राजुरा७६७५९०७७२५७६८५
आष्टी-कारंजा५५६६५०७७५०७१५८
अहमदपूर ६०७०००७६५०७३२५
काटोल १७२५०००७८०१६५००
गेवराई१९२७२५०७७८०७६५०

Tur Rate Update : जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये आवक जास्त झाली.

अमरावती व नागपूर या बाजार समितीमध्ये तूरची चांगली आवक पाहायला मिळाली पण मुख्य बाजार समितीमध्ये हे दोन बारामती वगळता दुसऱ्या बाजार समितीमध्ये पुरेशी झाली नाही. आळमनेर, चाळीसगाव राजुरा, आष्टी-कारंजा, अहमदपूर या बाजार समितींना शंभर की सुद्धा गाठती आली नाही. मात्र यवतमाळ, चिखली, कारंजा, रिसोड, हिंगोली, अकोला, मेहकर,हिमायतनगर, काटोल, गेवराई येथील आवक सरासरी राहिली.

👉सोयाबीन दर सुधारण्यास पोषक स्थिती आंतरराष्ट्रिय बाजार वाढ👈

Tur Rate Update : बाजार समितीमधील भाव

हिंगोली मध्ये तुरची सर्वाधिक जास्त भाव पाहायला मिळाला त्या पाठोपाठ मेहकर, रिसोड, नागपूर, अमरावती, कारंजा, या बाजार समितीमध्ये देखील चांगला भाव मिळाला बाकी यवतमाळ, चिखली, अकोला, अमळनेर, चाळीसगाव, हिंगोली, हिमायतनगर, राजुर, आष्टी-कारंजा, अहमदपूर, काटोल, गेवराई या बाजार समितीमध्ये बऱ्यापैकी भाव मिळाला.

👉जाणून घ्या काय तूरचे ताजे भाव तेही रोज👈

1 thought on “Tur Rate Update : तुरीच्या भावात आज, २४ फेब्रुवारीला कोणत्या बाजारांमध्ये झाली वाढ? किती बाजारात मिळाला विक्रमी दर जाणून घ्या ?”

  1. Pingback: Onion Market Update : सरकार अजून किती दिवस शेतकऱ्यांचं शोषण करणार. महाराष्ट्राचा शेतकरी 512 किलो कांदा विकला, त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!