Gold Silver Price update : यंदा ९० हजारांवर पोहोचणार चांदी, , सोण्याचेही भाव वाढतील , जाणून घ्या किती वाढतील भाव
Gold Silver Price update गेल्या वर्षी जगातील अनेक देशांमध्ये महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठला होता.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँकांनी व्याजदरात मोठी वाढ केली. मध्यवर्ती बँक अजूनही व्याजदर वाढविण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे 2023 मध्ये मंदी येण्याची भीती निर्माण झाली आहे. जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्थांमध्ये मंदी येते तेव्हा सोन्या-चांदीचे भाव वाढू लागतात. त्यामुळेच यंदा सोन्या-चांदीच्या दरात …