SSC-HSC Bord : दहावी-बारावीचे दोन्ही निकाल जूनमध्येच; जूनअखेरीस विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा
SSC-HSC Bord : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. उद्या (शनिवारी) दहावीच्या परीक्षेचा शेवट आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु असून जुन्या पेन्शनच्या संपामुळे बारावीच्या निकालास थोडा विलंब लागणार आहे. बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे. यंदा बोर्डाच्या …