Sand update: सरकारच करणार ऑनलाइन विक्री; वाळू घरपोच मिळणार – विखे

Sand update: माफियाराज संपवण्यासाठी यापुढे वाळू-खडीचे लिलाव-ठेकेदारी बंद करून सरकारच वाळूचे डेपो लावून ऑनलाइन पद्धतीने वाळू विक्री करणार व घरपोच वाळू करण्याचे धोरण स्वीकारणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कुकडी प्रकल्पासाठी 2 कोटी …

Sand update: सरकारच करणार ऑनलाइन विक्री; वाळू घरपोच मिळणार – विखे Read More »