RBI UPDATE : ३१ मार्चपर्यंत सलगसुरू राहणार सर्व बँकाना रविवारची सुटीही रद्द

रिझर्व्ह बँकेचा आदेश RBI UPDATE : वार्षिक क्लोजिंगच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व बँक शाखा ३१ मार्चपर्यंत सलग सुरू राहणार आहेत. या काळातील बँकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँका रविवारीही सुरू राहतील. रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटले आहे की, २०२२-२३ हे वित्त वर्ष ३१ मार्चला संपत आहे. या तारखेपर्यंत सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पूर्ण होणे आवश्यक …

RBI UPDATE : ३१ मार्चपर्यंत सलगसुरू राहणार सर्व बँकाना रविवारची सुटीही रद्द Read More »