Fertilizer Prices In Maharashtra :आता मोबाइलमध्ये पाहा तुमच्या जवळील खताच्या दुकानातले भाव काय आहे
Fertilizer Prices In Maharashtra आंतरराष्ट्रीय बाजारातील खताच्या रॉ मटेरियल चे घसरलेले भाव शासनाचे खताला जाहीर केलेले सबसिडी या सर्वांच्या पार्श्वभूमी वर 2023 च्या खरीप हंगामामध्ये खताचे भाव स्थिर राहणार आहे. काही अवश्य खताच्या किमती कमी झालेले आणि या सर्वांच्या पर्षेवर नेमके खताचे भाव काय आहेत जवळच्या खताच्या दुकानदाराचा नंबर पत्ता किंवा त्याच्याकडे किती स्टॉक आहे …