PAN card : तुमच्याकडे Pan आहे सरकार देणार 10 हजार?

PAN card : केलं नसेल तर लगेच करून टाका कारण 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर पॅनकार्ड काही कामाचं उरणार नाही. या सगळ्यात सोशल मीडियावर एक मेसेज सध्या वेगानं फिरत आहे. तुमच्या बायकोकडे पॅनकार्ड असेल तर तुम्हाला सरकार 10 हजार रुपये देणार. आपल्याकडे आलेले मेसेज सरळ फॉरवर्ड केले जातात. मात्र आज या व्हायरल मेसेज मागचं …

PAN card : तुमच्याकडे Pan आहे सरकार देणार 10 हजार? Read More »