Onion Farmers कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Farmers) मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे गडगडलेले भाव शेतकऱ्यांचे झालेला नुकसान या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देणार सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून एक समिती स्थापन करण्यात आली होती. …
Onion Farmers कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा Read More »