Gramin hami yojana : मनरेगा कामगारांसाठी आनंदाची बातमी

Gramin hami yojana :मनरेगा कामगारांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरीच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. मनरेगा कायदा २००५ च्या कलम ६(१) अंतर्गत …

Gramin hami yojana : मनरेगा कामगारांसाठी आनंदाची बातमी Read More »