Mahagai bhatta : केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता.

Mahagai bhatta : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काल मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली. चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय काल केंद्र शासनाने घेतला. म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता. महाराष्ट्र राज्य शासनातील …

Mahagai bhatta : केंद्र पाठोपाठ राज्यानेही वाढवला महागाई भत्ता. Read More »