पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय : ही गोष्ट गूळ मिसळून खा, काही दिवसात पांढरे केस काळे होतील.

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय :  

         आजकाल वयाच्या 25 किंवा 30 व्या वर्षी केस पांढरे होणे सामान्य झाले आहे. पण ही एक गंभीर परिस्थिती आहे, कारण तरुण वयात लोक म्हातारे दिसू लागले आहेत. पण काळजी करू नका. निरोगी जीवनशैली, केसांची काळजी घेण्याच्या टिप्स आणि गुळासोबत मेथी खाल्ल्याने केस पांढरे होऊ शकतात. पांढऱ्या केसांवर काही घरगुती उपचार जाणून घेऊयात.


पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय 


Solution on White Hair Problems (पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय)

      जर तुम्हाला देखील लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या येत असेल तर तुम्ही मेथी आणि गुळाचा घरगुती उपाय करू शकतात. पांढरे केस काळे करण्यासाठी मेथीच्या दाण्यांची पावडर बनवा आणि नंतर 1 चमचा मेथी पावडर गुळाच्या तुकड्यासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. हा घरगुती उपाय पांढरे केस काळे करण्यास मदत करतो आणि नवीन पांढरे केस येण्यापासून देखील प्रतिबंधित करतो.

White Hair Causes: लहान वयात केस पांढरे का होतात?  

          हेल्थलाइननुसार, कमी वयात केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, आनुवंशिकता, तणाव, स्वयंप्रतिकार रोग, थायरॉईड विकार, शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता, धूम्रपान इ. जर तुम्हाला पांढरे केस टाळायचे असतील तर ही कारणे हाताळण्याचा प्रयत्न करावा.





 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!