vihir anudan yojana सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करून तुमच्या शेतात तुम्हाला विहीर खोदायची असेल तर तुम्ही सिंचन विहीर योजनेच्या अंतर्गत आपली विहीर मंजूर करून त्यात तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंतचा अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळू शकतात. यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागणारे, आणि याची प्रोसेस अंमलबजावणी कशा पद्धतीने असणार आहे, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.
सिंचन विहीर अनुदान योजना
ग्रामपंचायत मध्ये योजनेअंतर्गत साधारण प्रति वर्षे किती मंजूर फुटकळ कामाची मागणी करतात. त्यातून किती मनुष्य दिवस निर्माण झाले याचा अभ्यास करून पुढील वर्षाचे नियोजन प्रस्तावित करून मंजूर करावे. विहिरीच्या कामामध्ये मंजुरी खर्चाच्या तुलनेत साहित्याचा खर्च जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विहिरीच्या कामासोबतच मजुरी प्रदान कामे, जसे की भूसुधार, वृक्ष लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामे घ्यावीत. जेणेकरून ग्रामपंचायतीच्या स्तरावर मजुरी व साहित्याचे 60.40 प्रमाण राखने शक्य होईल.
- त्याचप्रमाणे विहिरीसाठी लाभधारक निवड करताना गाव पातळीवर एका आर्थिक वर्षात मजुरी व साहित्याचे प्रमाण त्यामध्येच विहिरीसाठी लाभार्थारक निवड करताना गाव पातळीवर एका आर्थिक वर्षात मंजुरी व साहित्याचे प्रमाणे ६०:४० चा जो रेशो असतो त्यात राखण्यात यावे. vihir anudan yojana
- अधिक विहिरीची मागणी असल्यास सुरू असलेल्या विहिरींचे कार्य पूर्ण होत जाईल तसे-तसे पुढील नवीन विहिरींना मान्यता देण्यात यावी.
- या सदराखालील सर्व बाबींची पूर्तता होत असल्यास कोणत्या ग्रामपंचायतीत एकाच वेळी किती विहिरींचे कामे सुरू असू शकतात यासंदर्भात लोकसंख्येनुसार विहिरी मंजुरीची अट रद्द करण्यात येत आहे.
- ग्रामपंचायतच्या ठरावच्या माध्यमातून ठरत होते की या गावाला किती विहिरी द्यायच्या त्या गावाच्या लोकसंख्येवर ते अवलंबून होतं.
- परंतु आता जरी त्या गावात जी विहिरींची मंजुरी संख्या जर जास्त असेल किंवा विहिरी मंजुरी पात्रता मागवणे जास्त प्रमाणात असेल तर तिथे आता ही अट रद्द करण्यात आलेली आहे.
लाभधारकाची निवड vihir anudan yojana
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निर्धीसुचीत जमाती
- (विमुक्त जमाती)
- दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेले कुटुंबे
- शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंबे
- जमीन सुधारण्याचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत व निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
- सीमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भुधरणा)
- अल्पभूधारक (5 एकर पर्यंत भुधारण असलेलं)
- तर अशा पद्धतीने इतक्या कॅटेगिरी पैकी एखादी कॅटेगिरी तुमची असणे गरजेचं आहे.
लाभार्थ्याची पात्रता
- लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग्न असावे.
- महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियम) अधिनियम 1993 च्या कलम तीन नुसार अस्तित्वातील पेयजल खात्याच्या 500 मीटर परिसरातील नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल खोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहीर अनुदेय करू नये. vihir anudan yojana
- दोन सिंचन विहीर योजनेअंतर्गत 150 मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
- दोन सिंचन विहिरीमधील किमान दीडशे मीटर अंतराची अट ही रन ऑफ जोन तसेच अनुसूचित जाती व जमाती दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू राहणार नाही.
- त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून दीडशे मीटर अंतराची अट लागू राहणार आहे.
- एकंदरीत पाहायला गेलं तर दीडशे मीटरची अंतराची अट आहे ती म्हणजे जर अजून एक तुमची मनरेगांमधून मंजूर झालेली विहीर असेल आणि तुमची मंजूर होत असेल तर याचा अंतर दीडशे मीटर यायला नको.
- जर ती खाजगी विहीर असेल आणि तुमची मनरेगाची विहीर असेल तर याला काही प्रॉब्लेम नाही.
- त्यानंतर दीडशे मीटरची जी अट आहे ती अनुसूचित जाती जमाती किंवा दारिद्र रेषेखालील कुटुंबांना लागू होणार नाही.
- त्यानंतर लाभधारकाच्या सातबारावर आधीच विहिरीची नोंद असू नये.
- लाभदाराकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा त्यानंतर एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग्न जमिनीचे जे क्षेत्र आहे ते 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असले पाहिजे.
- ज्या लाभार्थ्याला सिंचन विहीर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यांच्याकडे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे vihir anudan yojana
- ७/१२ चा ऑनलाइन उतारा
- ८ अ चा ऑनलाईन उतारा
- जॉब कार्ड ची प्रत
- इत्यादी डॉक्युमेंट तुम्ही जेव्हा अर्ज कराल तेव्हा लागणार आहे.
- जर सामुदायिक विहीर असेल तर 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि जर तुमची सामुदायिक विहीर असल्यास समोर उपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करार पत्र म्हणजे तुमचं एग्रीमेंट असणं गरजेचं आहे.
विहिरिसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस
- मनरेगा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी सिंचन विहीर योजनेअंतर्गत व बागायत लागवडच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभ्रिता अर्ज करता यावा याकरिता (maha EGS horticulture well app) हा मोबाईल एप्लीकेशन लॉन्च केलेला आहे.
- हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस येईल, यात तुम्हाला दोन ऑप्शन येतील ज्या तुम्हाला लाभार्थी लॉगिन हा पर्याय निवडायचा आहे.
- तिथे बघा दोन ऑप्शन असतील तर त्यातील तुम्हाला लाभार्थी लॉगिन मध्ये क्लिक करा.
- आता लाभार्थी लॉगिन मध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील ज्यात तुम्हाला बागायती लागवड अर्ज असेल विहीर अर्ज असेल आणि अर्जाची स्थिती तर काय करायचे विहीर अर्ज या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
- यानंतर अर्जदार लाभार्थी तपशील या पेजवर आपली सर्व माहिती भरा.
- यामध्ये अर्जदार नाव मोबाईल नंबर जिल्हा तालुका ग्रामपंचायत गावाचे नाव मनरेगा जॉब कार्ड क्रमांक मनरेगा जॉब कार्ड अपलोड करा. vihir anudan yojana
- जातीचा प्रभाव निवडायचा एकूण जमीन धारणा किती विहिरीचा बुमान क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर धारण क्षेत्र व त्याचा सातबारा अपलोड करायचा आहे व सिंचन विहीर योजना बांधकामासाठी प्रस्तावित मंजुराचा जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे. नंतर पुढे या पर्यावरण क्लिक करा.
- यानंतर प्रपत्र अ मध्ये आपण भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल ती वाचून पुढे या पर्यावर क्लिक करा.
- यानंतर प्रपत्र ब मध्ये आपल्याला योजनेच्या संदर्भातील सर्व अटी शर्ती व निकष दाखवले जातील ते वाचून पुढे जा या पर्यायवर क्लिक करायचं आहे.
- यानंतर आपल्या मोबाईल वर एक ओटीपी पाठवला जाईल ओटीपी टाका आणि प्रस्तुत करा वर क्लिक करून त्यानंतर अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईल मध्ये येईल.
- अर्ज सबमिट झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईल मध्ये आल्यानंतर आपल्याला पुन्हा अर्जाची स्थिती या पर्यावरण क्लिक करून तो एप्लीकेशन नंबर टाकून आणि मोबाईल नंबर टाकून आलेला ओटीपी टाकून प्रस्तुत करा व क्लिक करून भरलेली माहिती किंवा अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता.
- आणि जरी अर्जामध्ये काही चूक झाल्यास तुम्ही एडिट सुद्धा करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ॲपद्वारे विहीर योजना आहे ती विहीर योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि पाच लाख रुपये पर्यंतचा अनुदान हे विहीर खोदण्यासाठी मिळवू शकता.
Leave a Reply