farmers loan शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आलेली आणि त्यांच्यासाठी ही एक मोठी खुशखबर देखील आहे. आरबीआय ने जी पीक कर्ज योजना आहे त्याला आता वीणाहमीसह दोन लाख रुपये करण्याची मंजुरी दिली आहे. म्हणजे आता पीक कर्ज मिळणार आहे शेतकऱ्यांना तर दोन लाख रुपये पर्यंत पीक कर्ज ते आता विना हमी शेतकरी घेऊ शकता. याबाबत आरबीआय ने आता बँकांना निर्देश ही दिलेले आहे. तर काय ही संपूर्ण अपडेट आहे जाणून घ्या.
शेतकऱ्यांना आरबीआय ने दिलासा देत कृषी कर्जाची मर्यादा विना हमी सह दोन लाख रुपये केली आहे. पीक कर्जाची नवीन मर्यादा 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांसाठी नव्या वर्षांना नवी भेट दिलेली आहे. शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिझर्व बँकने शेतकऱ्यांना विना हमी देण्यात येणारा कर्जाची जी मर्यादा आहे ती दोन लाख रुपये वाढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विनाहमी पीक कर्ज ?
आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विना हमी जी पीक कर्ज योजना होती त्याची जी मर्यादा होती ती 1 लाख 60 हजार रुपये एवढी होती. ही नवी मर्यादा आता 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे जी 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे.
असं कृषिमंत्रालय शनिवारी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलेले आहे कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आरबीआयने 2010 मध्ये कृषी क्षेत्रात विना हमी कर्ज योजना देण्यास सुरुवात केली होती रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक लाख रुपये विना गॅरेंटी देण्याची घोषणा केली होती. farmers loan
2019 मध्ये ही मर्यादा वाढवून 1 लाख 60 हजार रुपये करण्यात आली होती. आता ही मर्यादा पुन्हा वाढवून 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे. लघु व माध्यम शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत. त्यामुळे त्यांच्या शेतीवर परिणाम होत असतो त्यामुळे या शेतकऱ्यांना रिझर्व बँकेने वाढवलेली मर्यादा फायदेशीर ठरणार आहे.
farmers loan
शेतकऱ्यांकडे साधनसामुग्री अत्यंत मर्यादित होती अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या विनाहमी जी पीक कर्ज योजना आहे त्या अंतर्गत या कर्जाचा मोठा फायदा होत असतो.
या निर्णयामुळे विशेष लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना 86% पेक्षा जास्त क्षेत्रफळ अधिक कर्ज उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा कृषी मंत्रालयाने व्यक्त केलेली आहे.
तर आता जी पीक कर्ज योजना आहे त्या योजनेअंतर्गत जी पीक कर्जाची लोन अमाऊंटची मर्यादा आहे ती दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे. पूर्वी याची एक लाख रुपये होती त्यानंतर 2019 स 1 लाख 60 हजार रुपये करण्यात आली तर आता फायनली कृषी मंत्रालयाने आरबीआयला विनंती करून ही रक्कम आता दोन लाख रुपये करून घेतली आहे.
तर आरबीआय बँकांनाही निर्देश दिलेले की आता पीक कर्जाची जी मर्यादा आहे विनाहमी ती दोन लाख रुपये तुम्ही देऊ शकता. जी योजना लागू होणारे ती 1 जानेवारी 2025 पासून लागू होत आहे.
तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेशी भेटून जी पीक कर्जाची लोन अमाऊंट वाढलेली तर या लोन अमाऊंट वाढलेले पीक कर्ज तुम्ही घेऊ शकता. कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी दिलेली पीक कर्जबाबत शेतकऱ्यांसाठी खरंच खूप महत्त्वाची बाब आहे. आज चाळीस हजार रुपये पर्यंत जी अमाऊंट आहे ती पीक कर्जमाफी त्यांना वाढलेली मिळणार आहे.
Leave a Reply