mahila loan महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे बऱ्याच महिलांना नोकरीच्या बंगणात अडकून राहण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते मात्र कधी चांगल्या बिजनेस आयडीच्या अभावी तर कधी पैशाच्या अभावी त्यांना आपल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. अशाच महिलांना सरकार आर्थिक मदत करू इच्छितो. अशीच सरकारने महिलांना मदत करण्यासाठी किंवा आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महिला उद्योग निधी योजना काढली आहे. या योजनेची पात्रता काय किती रक्कम मिळणार व्याजदर काय कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार अर्ज कोठे व कसा करायचा ही सर्व माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया.
महिला उद्योग निधी योजना
- महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास बँके अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. mahila loan
- महिला उद्योगाला चालना देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे.
- महिला उद्योग निधी योजना अंतर्गत महिलांना उद्योजकांसाठी दहा लाख रुपये स्वतःचा व्यवसाय किंवा छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक व्यवसाय कर्ज म्हणून महिला देत आहे.
- या अंतर्गत तुम्ही दहा लाख रुपये पर्यंत कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता.
योजनेची पात्रता mahila loan
- फक्त महिलाच अर्ज करू शकतात
- जो कोणता व्यवसाय करणारा त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी असणे आवश्यक आहे
- मंजूर कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकारला जातो
- यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालतील
- मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या कामासाठी आणि कोणत्या व्यवसायासाठी आपल्याला लोन मिळतो.
योजनेअंतर्गत कोण कोणते व्यवसाय सुरू करू शकतो
- सेवा केंद्र
- सौंदर्यप्रसाधन गृहे
- कॅन्टीन
- रेस्टॉरंट
- रोपवाटिका
- सायबर कॅफे
- केअर सेंटर
- लॉन्ड्री
- ड्रायक्लीनिंग
- मोबाईल दुरुस्ती
- झेरॉक्स सेंटर
- टीव्ही दुरुस्ती
- टू व्हीलर किंवा फोर व्हीलर खरेदी शोरूम
- सलून mahila loan
- कृषी सेवा केंद्र
- शिलाई मशीन टायपिंग सेंटर
- इलेक्ट्रॉनिक दुकान
यापेक्षा व इतर कोणतेही तुम्ही जर काही व्यवसाय करणार असेल तर त्यासाठी तुम्हाला लोन मिळू शकत.
एवढ्या सगळ्या व्यवसायांसाठी लोन जर आपल्या नेमके देणार असेल तर किती लोन देणार आहे.
या योजनेअंतर्गत लोन किती मिळणार mahila loan
- महिलांना 5 ते 10 लाखापर्यंत लोन व्यवसायासाठी मिळणार आहे.
- यासाठी व्याजदर देखील कमी आहे.
- लाख रुपये असल्यास किंवा कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षाघटी एक टक्का सेवा कर आकारला जातो.
- शेवटी हे व्याजदर बदलू शकते मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे लोन आता मी घेतले तर हे परत कधी करावे.
कर्जाची परतफेड
- तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लोन मिळाल्यापासून कमीत कमी पाच वर्षाच्या मुदत कालावधीत तुम्ही हे कर्ज परतफेड करू शकता.
- जर समजा तुम्हाला पाच वर्षात कर्ज परतफेड करू शकला नाही तर तुम्ही दहा वर्षापर्यंत कर्ज परतफेड करू शकता. mahila loan
- याचा कर्ज परतफेड चा मुदत कालावधी देखील पाच ते दहा वर्ष असू शकतो.
अर्ज कोठे व कसा करावं ? mahila loan
- प्रथम महिलांनी पंजाब नॅशनल बँक मध्ये जायचं आहे.
- तिथे गेल्यावर मॅनेजरला भेटायचं आहे व तेथे महिला उद्योग निधी योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला देतील व तेथेच तुम्हाला या योजनेचा अर्ज भेटेल आणि तो अर्ज भरून सोबत जी काही कागदपत्र आहे ती कागदपत्रे जोडून तुम्हाला सबमिट करायचा आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मागील नऊ महिन्याचे बँक स्टेटमेंट
- दाखल केलेली आयटीआय प्रत mahila loan
- कोणत्याही एका घराच्या किंवा व्यवसायाच्या जागीचे मालकीचा पुरावा पाहिजे
- ही सर्व जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर पंजाब नॅशनल बँकेत जायचं आहे तेथे अर्ज व कागदपत्रे सबमिट करायचे आहे आणि मग तीन दिवसात तुम्हाला लोन हे मंजूर होईल.
- अशाप्रकारे तुम्ही लोन किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकता.
Leave a Reply