25000 loan instant प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही काय आहे या योजनेचे फायदे काय आहे या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे हे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने करावा. तसेच या योजनेचे निकष पात्रता काय आहे, इत्यादी माहिती पीएम विश्वकर्मा योजनेविषयी या लेखाद्वरे जाणून घेऊया.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे
- केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.
- समाजातील लोकांच्या कौशल्यमध्ये वाढ करण्यासाठी विश्वकर्मा जयंती निमित्तित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना ही सुरू केली आहे.
- ही योजना पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार यांच्यासाठी खास सुरू करण्यात आली आहे.
- पारंपारिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी 13000 कोटी रुपयांची विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेद्वारा पारंपारिक कारागीर आणि कारागिरांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. 25000 loan instant
- अठरा जातीतील असंघटित व्यवसायांशी संबंधित लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा होणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत सोबतच आधुनिक प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.
कोण-कोण लाभ घेऊ शकतात 25000 loan instant
- या योजनेचा लाभ लाकूड व्यवसायावर आधारित म्हणजे सुतार, बोट बनवणारे, इत्यादी कामगार घेऊ शकतात.
- लोह धातूंवर आधारित तसेच दगडी व्यवसाय कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात जसे की आरमार लोहार हॅमर आणि टूलकिट मेकर, लॉक स्मिथ, शिल्पकार, मूर्तिकार, दगडी आणि कोरीव काम करणारा कारागीर दगड तोडणारा कारागीर आणि अवजारे बनवणारे कारागिरी इत्यादी प्रकारचे कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- सोने चांदीवर आधारित व्यावसायिक म्हणजे सोनार आणि सुवर्णकार हे सुद्धा कारागीर या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात.
- च्यानंतर कुंभार मोची पादत्राने बनवणारे, न्हावी, मच्छीमार, धोबी, शिंपी, बदीगर, बग्गा, विधान, भारद्वाज, पांचाळ, खेळणी बनवणारे, माडी, गवंडी, कुलूप बनवणारे, विणकाम करणारे कामगार इत्यादी प्रकारच्या असंघटित कामगारांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ हा घेता येणार आहे.
योजनेचे फायदे
- पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच दिवसीय तसेच पंधरा दिवशीय प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.
- पीएम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना 15000 रुपये किमतीचे साहित्य केंद्र सरकारकडून प्रोत्साहन म्हणून दिले जाणार आहे.
- नंतर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन पैसे मिळाल्यास पारंपारिक कारागीर आणि शिल्पकार यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे.
- पीएम विश्वकर्मा लाभार्थी ओळखण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देखील दिले जाणार आहे. 25000 loan instant
- पाच दिवशीय बेसिक प्रशिक्षण तसेच पंधरा दिवशीय पूर्ण प्रशिक्षण या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना रोज पाचशे रुपये विद्यावेतन हे दिले जाणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेमुळे विश्वकर्मा समुदायातील लोकांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढवून बेरोजगारीचे प्रमाण हे कमी होणार आहे.
- प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरास व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच टक्के व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत दरवर्षी रोजगार मिळणार आहे विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेअंतर्गत दिला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाच्या खर्च सरकार उचलणार आहे.
- लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ देशातील शहरी व ग्रामीण भागातील पारंपारिक व्यवसायिकांना मिळणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना मार्केटिंग साठी सुद्धा सरकार मदत करणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील सर्व पारंपारिक मजुरांचा विकास व स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे.
- तर एवढे सर्व प्रमुख फायदे हे पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.
योजनेची पात्रता 25000 loan instant
- भारतातील रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- या योजनेत विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या 140 जातीतील व्यक्ती अर्ज करू शकतात.
- भारतातील सर्व कारागीर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतात.
- पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक असावे.
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकच सदस्य अर्ज करू शकतो.
- कोणत्याही राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या क्रेडिट आधारित योजनेचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी पात्र नाही.
- तर अशा प्रकारचे या योजनेची पात्रता आहे या पात्रतेमध्ये बसणारे सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ हे येऊ शकतात.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र 25000 loan instant
- बँक पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साईज कलर फोटो
अर्ज कसा करावा 25000 loan instant
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वर येऊन ऑनलाईन अर्ज हा करावा लागेल.
- तसेच तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा अर्ज हा ऑनलाइन करू शकता.
- अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जर पात्र असाल तर या योजनेचा लाभ हे घेऊ शकतात.
- अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत.
Leave a Reply