gharkul yojana 2024 चालू वर्षामध्ये एक घरकुल बांधण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या घरकुल साठी विविध योजना राबवल्या जात आहे. या योजनेअंतर्गत किती रुपयांची निधी एक घरकुल बांधण्यासाठी दिली जाते याबद्दलची माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया.
कारण अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालू वर्षासाठी सांगण्यात येत होतं किंवा मागणी सुद्धा करण्यात येत होती की शहरी भागामध्ये घरकुल साठी जेवढं निधी दिली जाते तेवढीच निधी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सुद्धा दिली गेली पाहिजे. परंतु ऍक्च्युली चालू वर्षामध्ये शहरी भागासाठी किती रुपयांचा निधी आहे आणि ग्रामीण भागासाठी किती रुपयांचा निधी आहे याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्या.
प्रधानमंत्री आवास योजना
- केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ही राबवली जात आहे.
- या योजनेअंतर्गत शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रुपयांची निधी देण्यात येत आहे.
- आणि ग्रामीण भागासाठी 1 लाख 20 हजार ते 1 लाख 30 हजार रुपयांची निधी दिली जात आहे.
- आता 1 लाख 20 हजार रुपयांची जी निधी आहे सर्वसाधारण घटकासाठी म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे सर्वसाधारण घटक आहे अशा घटकासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचे निधी दिली जाते.
- आणि जे डोंगराळ भाग आहेत अशा घटकासाठी 1 लाख 30 हजार रुपयांची निधी दिली जात आहे. gharkul yojana 2024
- शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार आणि ग्रामीण भागासाठी 1 लाख 20 हजार म्हणजे दोन्हीचा जर फरक पाहायला गेला तर जवळपास अर्धा आहे म्हणून अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारंवार मागणी करण्यात येत होते की शहरी भागामध्ये 2 लाख 50 हजार रुपयांची निधी दिली जाते त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सुद्धा निधी दिला गेला पाहिजे.
- याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा सध्या आपण ग्रामीण भागातला जरी लाभार्थी एखादा वस्तू खरेदी करायला गेला सिमेंट असेल रेती असेल वीट असेल किंवा मिस्तरीचा खर्च असेल एकसमान आहे.
- शहरी भागासाठी सुद्धा एक समान आहे आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा एकसमान आहे.
- या दोन्हीमध्ये तफावत नसायला पाहिजे म्हणून अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत होती.
- परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून यामध्ये जो बजेट आहे.
आजच्या तारखेपर्यंत ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत आशा लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांची निधी दिली गेली आहे आणि त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहे.
रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल त्यानंतर जे काही विविध असेल यामध्ये यशवंत वसाहत योजना असेल अशा ज्या योजना आहे या योजनेअंतर्गत सुद्धा बजेट या ठिकाणी तेवढा दिला जात आहे.
परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून काही योजनेसाठी यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बजेट वाढ करण्यात आलेला आहे.
चालू वर्षांमध्ये म्हणजेच 2024-25 मध्ये एका घरकुल साठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एक लाख वीस हजार ते सर्वसाधारण घटकासाठी आणि डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजार रुपयांची निधी दिली जात आहे. gharkul yojana 2024
- रमाई आवास योजना पारधी आवास योजना आदीम आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत आवास योजना, मुख्यमंत्री वसाहत योजना, अशा ज्या विविध योजना आहेत त्या विविध योजनेअंतर्गत सुद्धा एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपयांचे निधी दिली जात आहे.
- यामध्ये अद्यापही तरी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जात आहेत घरकुल साठी यामध्ये वाढीवर अजून दिले गेले नाही.
- फक्त अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी दोन लाख रुपयांचा बजेट आहे त्यामध्ये फक्त जास्त आहे बाकीच्या कोणत्याही ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी रक्कम दिली गेली नाही.
- आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुल बांधण्यासाठी वाढीव निधी दिली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे परंतु या संदर्भात अजून ठोस केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एखादा मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा झालेला नाही किंवा यासाठी एखादा जीआर सुद्धा आलेला नाही. gharkul yojana 2024
Leave a Reply