annasaheb patil loan

annasaheb patil loan अण्णासाहेब पाटील कर्ज योजना; 💰10 लाख ते 50 लाख रु कर्ज,0% व्याजदर

annasaheb patil loan अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, या योजनेअंतर्गत ज्या तरुणांना किंवा तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, मग ते दूध व्यवसाय असो, मच्छी व्यवसाय, शेळी पालन असो, कुक्कुटपालन या व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत तुम्ही 50 लाख रुपये पर्यंतचे कर्ज घेऊ शकतात आणि यावर एकही रुपया इंटरेस्ट म्हणजे व्याज त्यांना द्यावा लागणार नाही. कारण या योजनेअंतर्गत व्याज परतावा योजना देखील राबवली जाते म्हणजे तुमच्या कर्जावर व्याज परतावा योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा व्याज परत मिळत असतं. एकंदरीत तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्ही जे कर्ज घ्याल त्यावर एकही रुपया व्याज लागणार नाही. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, अर्ज कशा पद्धतीने करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती लेखाद्वारे जाणून घ्या.

भारत जगात तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो देशात एकूण लोकसंख्येच्या 54 टक्के तरुणांची संख्या आहे. यामध्ये 25 वर्षाच्या आतील वयोगटातील तरुणांचा समावेश आहे अशा तरुण वर्गाला कुशल बनवणे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या उत्पादक क्षमता वयोगटातील तरुणांनी रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक दृष्ट मागास घटकातील उद्योजक बनण्याची इच्छा असणाऱ्या आणि त्यांची पात्रता असणाऱ्या सर्व तरुण तरुणांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार मदत करत असते.

योजनेचा उद्देश

  • राज्यातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे हा ही योजने मागचा उद्देश आहे.
  • आर्थिक भांडवल नसलेल्या गरजू तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही राबवली जाते.
  • या योजनेअंतर्गत तुम्ही 10 ते 50 लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकतात तेही बिना व्याजी फक्त यात तुम्हाला व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करावा लागेल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना प्रकार annasaheb patil loan

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
  • गट कर्ज व्याज परतावा योजना
  • गट प्रकल्प कर्ज योजना
  • अशा तीन भागांमध्ये अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही राबवली जाते.

करारपत्रे

  • भागीदार संस्थेतर्फे किंवा सर्व भागीदार आणि महामंडळ यांच्यातील करार सरकारने निश्चित केलेल्या दराच्या स्टॅम्प पेपरवर करावा लागेल. annasaheb patil loan
  • महामंडळाने दिलेल्या ऑनलाईन नमुना नुसार जॉईंट लायब्ररीमध्ये स्टेटमेंट कर्ज डोन्ट प्राप्त झाल्यानंतर ती पोचपावती अशी एक करार तुम्हाला या योजनेसाठी करावी लागेल.
annasaheb patil loan

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्रता

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
अर्जदार पुरुष 50 वर्षापर्यंत अर्ज करू शकतो
महिलांसाठी 55 वर्षे ही एज क्रायटेरिया ठेवण्यात आलेली आहे

अटी व नियम annasaheb patil loan
  • अर्जदार व्यक्तींनी यापूर्वी सरकारच्या कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अण्णासाहेब पाटील या योजनेच्या माध्यमातून एकाच व्यक्तीला लाभ मिळतो.
  • अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • व्यक्तीने घेतलेले कर्ज वेळेवर आणि नियमित न फेडल्यास त्याला व्याज परतावा मिळणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून अर्जदाराने व्यावसायिक वाहनासाठी कर्ज घेतले असेल तर या कर्ज पिढीचा हप्ता प्रति महिना भरावा लागेल.
  • अर्जदार व्यक्तीकडे कुठल्याही बँकेची थकबाकी असता कामा नये.
  • गट प्रकल्प योजनेसाठी किमान एक भागीदार उमेदवार दहावीपर्यंत शिकलेला असावा.
  • गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत गटाचे भागीदार गटाच्या बँक खात्यात गटाचा हिस्सा म्हणून प्रकल्प किमतीच्या दहा टक्के रक्कम महामंडळ गावाचा हिस्सा वाटप करण्यापूर्वी जमा करणे गरजेचे आहे.
  • त्यानंतर अर्जदाराची उद्योग आधाराची प्रत अपलोड करणे गरजेचे आहे.
  • सदर योजना लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड झेरॉक्स अपलोड करणे गरजेचे आहे.
  • व्यावसायिक वाहनासाठी कर्ज घ्यायचे असल्यास तुम्हाला महिन्याला EMI भरावा लागेल.
  • तसेच अर्जदार कुठेही बँकेचा थकबाकीदार नसावा अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डची लिंक असावे.
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणे गरजेचे.
अण्णासाहेब पाटील योजनेत करण्यात आलेले महत्वाचे बदल
  • अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून महिला बचत गटांना कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्ज घ्यायची असल्यास त्यासाठी असलेली जास्तीत जास्त वयाची अट ही रद्द करण्यात आलेली आहे.annasaheb patil loan
  • शासनमान्य कोणतेही गट सदस्य 100% शेतकरी वर्गातील असेल किंवा त्या व्यक्तीला शेतीसंबंधी एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अशा लोकांना 45 वर्षाची वयोमर्यादा रद्द करण्यात येत आहे.
  • तर तुम्हाला जर शेती रिलेटेड व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी कुठलेही एज क्रायटेरिया राहणार नाही.
योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या बँका
  • सारस्वत को-ऑपरेटिव बँक
  • लोकविकास नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद
  • श्री वीरशः को-ऑपरेटिव बँक मर्यादित कोल्हापूर
  • श्री वारणा सहकारी बँक लिमिटेड वारा नगर
  • श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव बँक
  • जिल्हा मध्यवर्ती बँक
  • देवगिरी नागरी सहकारी बँक
  • राजारामबापू सहकारी बँक ठाणे
  • रामेश्वर को-ऑपरेटिव्ह बँक पलूसुर
  • भरपूर अशा ज्या डिस्टिक लेव्हलच्या बँक आहे त्या बँका तुम्हाला अर्ज देण्यासाठी इच्छुक आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे annasaheb patil loan
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जन्माचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ईमेल आयडी
  • प्रकल्प अहवाल
  • मोबाईल नंबर

बँक द्वारे कर्ज घेतांना लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उद्योग सुरू करण्यासाठीचा परवाना प्रमाणपत्र (NOC)
  • विज बिल
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • सिबिल स्कोर रिपोर्ट
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल
  • व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेची अधिकृत वेबसाईट https://udyog.mahaswayam.gov.in/#/registration ला भेट द्यावी लागेल. annasaheb patil loan
त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल त्यावर असलेल्या नोंदणी पर्याय निवडा.
त्यानंतर तुमच्यापुढे नवीन नोंदणीसाठी तुमची माहिती विचारली जाईल. समोर असलेला अर्ज अचूक पद्धतीने भरा.

सर्व माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्या पुढे या बटणावर क्लिक करा.

यानंतर समोर युजरनेम आणि पासवर्ड येईल त्याचा वापर करून तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिंग करायचे आहे.
त्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडा आणि तुमच्या जिल्ह्याची निवड करा.

जिल्ह्याची निवड केल्यानंतर पुढे विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

त्यानंतर आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *