vihir yojana नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पनर्भरण योजनेबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या लेखाद्वारे दिलेली माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. म्हणून संपूर्ण लेख नक्की वाचा. या लेखाद्वारे विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट्ये, अटी आणि पात्रता, मिळणारे अनुदान, अर्ज कोठे करावे, कागदपत्रे, योजनेचा हेतू, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
नवीन विहीर योजनेचे उद्दिष्ट्ये
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी सक्षम बनवणे ही योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- पोखरा योजनेचा जो पहिला टप्पा होता त्यामध्ये फक्त 5000 गाव त्या ठिकाणी समावेश केलेली होती. vihir yojana
- तर आता ही गावे वाढवून 6 हजार 949 गाव या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि हा नवीनच जीआर या ठिकाणी काढलेला आहे.
- जे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना हवामानापासून उद्भवलेली जी परिस्थिती आहे त्यासोबत जुळून घेण्यासाठी सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत आहे.
- आणि ज्यांना संरक्षित सिंचनाची सोय त्यांच्या शेतामध्ये उपलब्ध नाही त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त आहे आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी काही अटी आणि पात्रता असणार आहेत तर त्या अटी आणि पात्रता कोणकोणत्या आहेत त्याच प्रकारे कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्याने लाभ दिला जाणार आहे.
अटी आणि पात्रता vihir yojana
- प्रकल्पांतर्गत जी गावे आहे समाविष्ट करण्यात आलेली जी गाव आहे त्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती/जातीचे, शेतकरी, महिला, दिव्यांग, व इतर जे शेतकऱ्याचे प्राधान्याने या ठिकाणी निवड करण्यात येणार आहे आणि त्यांना लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे.
- विहिरीसाठी अर्ज करण्यासाठी एकूण जमिनीचे शेत्र मर्यादा किती असणं गरजेचं आहे.
- तर जमिनीचे क्षेत्र हे 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी नवीन विहिरीसाठी अर्ज करता येणार आहेत.
- ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित शेती सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना याठिकाणी लाभ देण्यात येणार आहे.
- जर तुमच्या शेतामध्ये पहिलीच विहीर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- जर या योजना अंतर्गत तुम्ही याआधी नवीन विहीर या घटकांतर्गत जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार नाही.
नवीन विहीर साठी अनुदान नेमकं किती ?
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नवीन पाणी साठवण निर्मिती म्हणजे विहिरी करता या ठिकाणी तुम्हाला 100 टक्के अनुदान दिलं जाणार आहे.
- आणि हे अनुदान तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे पहिला टप्प्यामध्ये जे तुमचा अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे ते म्हणजे ज्या वेळेस तुमच्या विहिरीचं खोदकाम पूर्ण होईल त्यावेळेस अंदाजपत्रकानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पहिला जो टप्पा आहे त्यामधला 50% अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
- आणि दुसऱ्या टप्प्याचे जे अनुदान आहे ते तुमच्या विहिरीचं खोदकाम आणि बांधकाम म्हणजे विहिरीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकाम संपूर्णपणे तुमची विहीर तयार झाल्यानंतर राहिलेलं जे 50% अनुदान आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. vihir yojana
- अशा प्रकारे तुम्हाला या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान मिळणार आहे म्हणजेच अडीच लाख रुपये अनुदान हे थेट जे तुमचं आधार संलग्न बँक खातं आहे त्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे.
- शंभर टक्के अनुदान नवीन विहिरीसाठी पोखरा अंतर्गत दिला जात आहे.
आवश्यक कागदपत्रे कोणती vihir yojana
सातबारा उतारा
आठ अ प्रमाणपत्र
जमिनीची जे कागदपत्र आहे तेवढेच तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे.
अर्ज कुठे करावं?
जे शेतकरी इच्छुक आहे आणि वरील अती आणि पात्रता मध्ये बसत आहे अश्या इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांनी dbt.mahapocra.gov.in (डीबीटी महापौखरा डॉट जीओव्ही डॉट इन) या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे अधिकृत संकेतस्थळ आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची नोंदणी करायची आहे अर्ज करायचा आहे. आणि वरील जे आवश्यक कागदपत्रे आहेत ती देखील अपलोड करायचे आहे. vihir yojana
Leave a Reply