2 kilowatt solar panel price

2 kilowatt solar panel price मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

2 kilowatt solar panel price राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली आहे या योजनेच्या अंतर्गत 9 लाख सौर पंप मंजूर केलेले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या मागेल त्याला चौकशी पंप या योजनेची जोरात चर्चा सुरू आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना नेमकी काय आहे. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन या पद्धतीने अर्ज कसा करायचा, लाभार्थी निवडीचे निकष नेमके काय असणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय ?

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी या हेतून राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप योजना आणली आहे.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्रानुसार 3, 5 आणि 7.5 एचपी चे सौर पंप दिले जाणार आहे.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील जे शेतकरी आहे त्यांना सौर पंपाचे एकूण जी किंमत आहे त्याच्या दहा टक्के इतका हिस्सा भरून तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील जे शेतकरी आहे त्यांना सौर पंपाच्या किमतीच्या पाच टक्केच इतका हिस्सा भरून सौर पंप दिले जाणार आहे.
  • आणि मग बाकीची जी काही रक्कम आहे ती राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. 2 kilowatt solar panel price

शेतकऱ्याला इतकी रक्कम भरावी लागणार 2 kilowatt solar panel price

  • 3 HP च्या सौर पंपासाठी 17500 ते 18 हजार रुपये
  • 5 HP च्या सौर पंपासाठी 22 हजार पाचशे रुपये
  • 7 HP च्या सौर पंपासाठी सत्तावीस हजार रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे.
  • सौर पंपाचे देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
  • या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सौर पंप नाव दुरुस्त झाल्यास एजन्सी शेतकरी निवडणार आहे पंप घेण्यासाठी ती एजन्सी या पंपाची देखभालीची हमी स्वीकारणार आहे.
  • याशिवाय वादळासारख्या नैसर्गिक आपत्ती जर सोलारचे बॅनर खराब झाल्यास किंवा चोरी झाल्यास किंव्हा तोड फोड झाल्यास त्याला विमाचे संरक्षण सुद्धा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

लाभार्थी निवड कशी होणार

  • ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा सोर्स म्हणजे स्त्रोत उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 2 kilowatt solar panel price
  • अडीच एकरापर्यंत शेतजमीन असल्यास 3 एचपी क्षमतेचा अडीच ते पाच एकर पर्यंत शेतजमीन असल्यास 5 एचपी क्षमतेचा आणि पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असल्यास 7.5 एचपी क्षमतेचा पंप दिला जाणार आहे.
2 kilowatt solar panel price

कोणते शेतकरी लाभासाठी पात्र ठरणार

तर त्यामध्ये वैयक्तिक किंवा सामाजिक शेततळे असणारे विहीर, बोरवेल किंवा बारमाही वाहणारी नदी किंवा नावे यांच्या शेजारी जे काही शेतकरी आहे ते योजनेसाठी पात्र ठरतील.
याशिवाय अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचे लाभ न घेणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अर्ज करून पात्र होऊ शकतात.

अर्ज कुठे व कसा करायचा ? 2 kilowatt solar panel price
  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्याची जबाबदारी महावितरण या कंपनीकडे देण्यात आली आहे.
  • सो या योजनेत तुम्हाला सहभागी व्हायचं असल्यास तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या जवळच्या महावितरणच्या कार्यालयाचा आणि तिथे अर्ज करा.
  • आणि ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला महावितरणची जी अधिकृत वेबसाईट आहे.
  • डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच ए डी आय एस सी ओ एम डॉट इन म्हणजे mahadiscom.in या वेबसाईटवर जायचं आहे.
  • या वेबसाईटवर गेल्या उजवीकडे तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक केलं की नवीन पेज ओपन होईल.
  • त्या पेजवर उजवीकडे तुम्हाला भाषा हा पर्याय दिसेल त्या परवा क्लिक करून तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता.
  • त्याच पेजवरच्या लाभार्थी सुविधा या पर्यावरण तुम्ही जर का गेला तर तिथे अर्ज करा हा एक नवीन पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि मग या योजनेसाठीचा अर्ज भरायचा आहे.
  • या अर्जामध्ये सुरुवातीला याआधी कृषी पंप विज जोडणी प्रलंबित असेल तर तो तपशील द्यायचा आहे.
  • त्यानंतर अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील द्यायचा आहे.
  • त्यानंतर अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण द्यायचा आहे.
  • त्यानंतर जलस्त्रोत आणि सिंचनाची माहिती भरायची आहे.
  • पुढे कृषीचा म्हणजे शेतीचा पिकांचा तपशील भरायचा आहे.
  • त्यानंतर विद्यमान म्हणजे सध्या तुमच्याकडे कोणता पंप आहे त्याचा तपशील द्यायचं आहे.
  • पुढे आवश्यक कोणता पंप आहे तुम्हाला तीन एचपी चा पाहिजे पाच एचपी चा पाहिजे साडेसात एचपी चा पाहिजे त्याचा तपशील भरायचा आहे.
  • त्यानंतर बँकेचे खात्याचे तपशील तुम्हाला द्यायचे आहे ही सगळी माहिती भरून झाली की तुम्हाला खाली दिलेल्या घोषणापत्र सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे.
  • त्या समोर दिलेले जे काही डबे आहे त्या डब्यावर बरोबरचे खून करायचे आहे.
  • एकदा का ही प्रोसेस करून आली की मग तुम्हाला कागदपत्रावर करायचे आहे.
  • त्यामध्ये तुमचा सातबारा उतारा तुमच्या शेतात जर का विहीर असेल बोरवेल असेल तर त्याची सातबारा आवश्यक आहे.
  • एकापेक्षा जास्त लोकांच्या नावे सातबारा उतारा असेल तर मात्र इतर जे काही मंडळी आहे त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयांच्या मुद्रा कागदावर बॉण्ड पेपर वर द्यायचा आहे.
  • त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स लागणार आहे.
  • बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे.
  • पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागेल.
  • आणि अनुसूचित जाती किंवा जमातीचे एक प्रमाणपत्रे लागेल जर का तुमच्या प्रवर्गात येत असेल तर.
  • हे सगळं करून झालं की मग सगळ्यात शेवटी असलेल्या अर्ज सादर करा या पर्यावरणाला क्लिक करायचा आहे.
  • एकदा का अर्ज सादर केला की तुम्ही अर्ज भरताना जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला लाभार्थी क्रमांक पाठवल्यात येईल.
  • हा लाभार्थी क्रमांक वापरून या वेबसाईटवर एक जो पर्याय देण्यात आलेला आहे अर्जाची स्थिती यावर तुम्ही क्लिक करू शकता.
  • तुमचा लाभार्थी क्रमांक टाकू शकता आणि त्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे तुम्हाला किती रक्कम भरायचे आहे आणि ज्या वेगवेगळ्या एजन्सी मार्फत योजना राबवण्यात येत आहे त्यापैकी एक पुरवठादार कंपनी निवडायचे आहे.
  • एकूण 14 एजन्सी मार्फत ही योजना राबवल्या जाणार आहे महावितरण कदम त्यापैकी एक योजना तुम्हाला निवडायची आहे.
अर्ज केल्यानंतर पुढे काय ?
  • ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही निवडलेली एजन्सी ते एजन्सी चेक कर्मचारी आणि महावितरण चे कर्मचारी तुमच्या शेतात येऊन जागेची पाहणी करतील सर्व्हे पूर्ण करतील.
  • तुम्ही भरलेली माहिती पडताळून पाहतील आणि मग सगळ्या बाबी योग्य असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र ठेवला जाईल.
  • आणि मग सौर ऊर्जेवर पॅनल आहे सौ संच जो आहे त्याची इन्स्टॉलेशन तुमच्या शेतात केलं जाईल. 2 kilowatt solar panel price
  • मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा सौर कृषी पंप तुमचा नादुरुस्त आल्यास किंवा सौर कृषी पंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास तक्रार कुठे करायची.
  • तर यासाठी महावितरण कडून टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • ते क्रमांक असे आहेत 1912 किंवा 19120 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या क्रमांकावर फोन करून तुम्ही महावितरणला माहिती कळवू शकता.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *