best swp for monthly income

best swp for monthly income पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

best swp for monthly income पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत आपल्याला कमाल गुंतवणुकीच्या मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक कशी करता येईल आणि त्यामुळे योजनेत मिळणारा व्याज त्या जास्तीच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात कसं वाढेल. पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना ही पोस्टाची एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे.

मासिक उत्पन्न योजना

  • या योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दर महिन्याला व्याज मिळत.
  • या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.
  • यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही.
  • फक्त अल्पवयीन व्यक्तीचा खाता असेल तर ते चालवण्यासाठी एका कायदेशीर पालकाची गरज असते. best swp for monthly income
  • या योजनेत गुंतवणुकीची किमान रकमेची मर्यादा 1000 रुपये आहे.
  • तसेच गुंतवणुकीची कमाल मर्यादा एका व्यक्तीसाठी नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्यासाठी कमाल मर्यादा 15 लाख रुपये आहे.
  • मात्र आपण या योजनेतील कमाल रकमेची मर्यादा नियोजित मर्यादेपेक्षा वाढवू शकतो म्हणजे अगदी दुप्पट सुद्धा करू शकतो पण ती कशी करता येईल.
  • या योजनेत जर संयुक्त खात उघडलं तर 15 लाखांपर्यंत रक्कम या योजनेत गुंतवू शकता.
  • पण जर आपल्याकडे 15 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल आणि ती रक्कम या योजनेत गुंतवून इच्छित असाल तर संयुक्त खाते ऐवजी त्या त्या व्यक्तींची स्वतंत्र खाती उघडली तर आपल्याला प्रत्येक खात्यासाठी नऊ लाखांची मर्यादा मिळेल म्हणजे नऊ लाख अधिक नऊ लाख बरोबर अठरा लाख रुपये एवढी मर्यादा मिळेल.
  • समजा कुटुंबातील दोन व्यक्तींना या योजनेत खात उघडायचा आहे आणि आपल्याकडे एक मोठी रक्कम आहे जे या योजनेत गुंतवनुक इच्छित असाल तर अशावेळी सामान्यपणे आपण संयुक्त खात उघडतो पण आपण या योजनेत संयुक्त खातो उघडलं तर आपण जास्तीत जास्त 15 लाखांपर्यंत रक्कम गुंतू शकता.
  • मात्र हे पैसे दोन्ही व्यक्तींच्या नावाने वेगवेगळे गुंतवले तर प्रत्येकी 9 लाख रुपये गुंतू शकता म्हणजे संयुक्त खात्याच्या कमाल मर्यादेपेक्षा तीन लाख रुपये जास्त आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच व्याज ही जास्त मिळेल.
  • म्हणजे संयुक्त खात्यात 15 लाखांवर आपल्याला दर महिन्याला नऊ हजार दोनशे रुपये मिळतील.
  • मात्र दोन्ही खाते वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने उघडली तर एका व्यक्तीच्या नावे 9 लाखाचे दोन जण म्हणजे नऊ गुणिले दोन बरोबर अठरा लाखांवर आपल्याला दर महिन्याला 11 हजार 100 रुपये मिळतील.
  • म्हणजे संयुक्त खात्यापेक्षा 1850 रुपये दर महिन्याला जास्तीत जास्त मिळतील.
  • तसेच तुमच्याकडे 18 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील दोन पेक्षा जास्त जणांची खाती या योजनेत सुरू करून जास्त व्याज मिळवू शकता.
  • तुम्ही जास्तीत जास्त नऊ लाख प्रत्येक व्यक्तीच्या नावावर ठेवून प्रत्येकी दर महिन्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये एवढा व्याज मिळवू शकता.
  • एका व्यक्तीला वार्षिक व्याज 66 हजार 600 रुपये मिळेल म्हणजे चार जणांचा एकूण वार्षिक व्याज 2,66,400 एवढं होईल.
  • अशा छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपला फायदा जास्तीत जास्त वाढ होऊ शकतो

मासिक उत्पन्न योजना – प्राप्तिकरात सवलत best swp for monthly income

  • नवीन टॅक्स रिजिम निवडला तर सात लाखांपर्यंत प्राप्ती करत सूट मिळते.
  • त्यामुळे आपलं प्राथमिक उत्पन्न म्हणजे आपल्या पगारातून मिळणार उत्पन्न किंवा व्यवसायातून मिळणार उत्पन्न जर आधीच करपात्र असेल तर आपलं या मासिक उत्पन्न योजनेतून मिळणारा व्याजाचे उत्पन्न सुद्धा करपात्र होईल.
  • कारण या योजनेतल्या व्याजाचे उत्पन्न त्या मूळ उत्पन्नात जोडले जाईल.
  • पण जर मूळ उत्पन्न अधिक व्याजाचे उत्पन्न मिळून होणारा एकूण उत्पन्न करपात्र होत नसेल म्हणजे 7 लाखांपेक्षा कमी होत असेल तर तुम्हाला प्राप्त कर भरावा लागणार नाही.
  • तसंच जुना टॅक्स रिजिम निवडला तरी सुद्धा सात लाखांपर्यंतचे उत्पन्न कशाप्रकारे कर मुक्त होईल. best swp for monthly income
  • मात्र उत्पन्न 7 लाखांपेक्षा जास्त झालं तर मात्र नियमाप्रमाणे प्राप्ती कर भरावा लागेल.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *