jio health insurance

jio health insurance मोफत सरकारचे हे 7 कार्ड घ्या अनेक फायदे

jio health insurance जर गव्हर्मेंटच्या वेगवेगळ्या योजनांचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर 7 कार्ड तुम्हाला असे सांगणार आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या गव्हर्मेंट योजनांचे फायदे देणार आहे. जसे की पेन्शन स्कीम झाले किंवा वेगवेगळे कामगार आहे त्यांना दर महिन्याला पैसे मिळतात डायरेक्ट डीबीटी द्वारे डायरेक्ट पैसे जमा होतात तुम्ही विद्यार्थी आहात हेल्थ साठी असे भरपूर सारे कार्ड आहे. अनेक जणांना त्याबद्दल माहिती नाही एक दोन कार्ड बद्दलच माहिती आहे.

गवरमेंट वेगवेगळ्या योजना आणत असते पण अनेक जणांना त्या योजनेबद्दल माहित नसतं आणि त्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही आणि जेव्हा गरज पडते तेव्हा ते कार्ड काढायला गेलं तेव्हा ते मिळत नाही त्यामुळे आत्ताच जर तुम्ही काढून ठेवताय तर नक्की तुम्हाला फायदा होणार आहे.

1) किसान कार्ड

  • या कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळे बेनिफिट दिले जातात जसं की किसान कार्ड हे प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेले आहे.
  • सरकारी लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे हे कार्ड शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची डायरेक्ट जोडलेले असतात.
  • त्यामुळे जे पैसे तुम्हाला मिळतात ते डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे.
  • हे कार्ड शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडले असल्यामुळे ज्या जमिनीच्या नोंदणी आहे तुमची जमीन किती आहे काय ती सगळी माहिती तिथे असते पीक माहिती झालं इतर संबंधित डिटेल्स तुम्ही त्या कार्डवर बघू शकता सगळे तिथे साठवलेले असतात.
  • फायदे काय jio health insurance
  • तर या किसान क्रेडिट कार्ड मुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखे च्या गव्हरमेंट योजना आहे याचा तुम्हाला लाभ मिळतो.
  • डायरेक्ट बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी आहे त्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यासाठी देखील या कार्डचा वापर करू शकता.
  • आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पिकाच काही नुकसान झालं तर शेतकरी या कार्डद्वारे सरकारी नुकसान भरपाई मिळवू शकता.

2) एबीसी कार्ड jio health insurance

  • एबीसी कार्ड हे शिक्षण मंत्रालय आहे त्यांनी सादर केलेले आहे ते सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कार्ड आहे.
  • हे कार्ड शैक्षणिक कामगिरीचा मागावा घेण्यास मदत करते म्हणजे दहावीत किती मार्क होते बारावीत किती होते मग तुम्ही कॉलेजला गेलाय तर सगळा डाटा तुमच्या त्या कार्डमध्ये स्टोअर राहतो आणि शिक्षणासंबंधीत विविध फायदे तुम्ही या कार्डद्वारे घेऊ शकता.
  • जसं की विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा विद्यापीठांमध्ये नाव नोंदणी करतात तेव्हा त्यांना किती मार्क पडले ते नोंदवले जातात आणि याद्वारे तुम्हाला अंतिम निकाल असो त्यामध्ये सुद्धा काही मार्क वाढवून मिळतात.
  • जर महाविद्यालय ट्रान्सफर करायचा आहे तर सगळे डिटेल्स त्या कार्डमध्ये असतात शिक्षण मंत्रालयद्वारे त्यामुळे तुम्हाला ती प्रोसेस करणं अगदी सोप्प जातं.
jio health insurance

3) श्रमिक कार्ड

  • या कार्डलाच अनेक जण इन श्रम काढ म्हणतात पण श्रम कार्ड वेगळे श्रमिक कार्ड वेगळ आहे. jio health insurance
  • फायदे :-
  • बघा श्रमिक कार्ड वेगवेगळ्या उद्देशाने काम करता विशेषता विविध कामगार क्षेत्रात जे गुंतलेले कामगार आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
  • या कार्डद्वारे कामगारांना शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक मदत मिळू शकते.
  • त्यामुळे जर तुम्ही पण अशा कामगारांमध्ये येतात तर नक्की तुम्ही हे कार्ड काढून घ्या कारण की पुढे जाऊन शिक्षण करायचं आहे किंवा लग्न करायचं आहे त्यासाठी आर्थिक मदत तुम्हाला पाहिजेल आहे तर या कार्डची तुम्हाला फायदा होणार आहे.
  • आणि अजून महत्वाचं म्हणजे या कार्डद्वारे आयुष्यमान भारत जी योजना आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रवेश दिला जातो.
  • त्यामुळे वेगवेगळे जे उपचार आहे ते घेण्यास तुम्हाला मदत मिळते.

4) ABHA (आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट किंवा कार्ड) jio health insurance

  • हे कार्ड इतका फायदेशीर आहे कारण की आयुष्यमान भारत हे डिजिटल मिशनचा एक भाग आहे.
  • आणि त्या उद्देशाने जे पण आरोग्य नोंदणी आहे ते डिजिटल पद्धतीने केली जाते.
  • म्हणजे तुम्ही या योजनेचा समजा हे कार्ड काढले तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं 2019 तुम्ही ते ऍडमिट झाले होते तेव्हा हे उपचार करण्यात आले होते 2022 मध्ये करण्यात येतो सगळे डिटेल्स तिथे असतो.
  • त्यामुळे कुठलेही डिटेल्स तुम्ही कधी फाईल हरवून गेली एखाद्या हरवून गेल्या तर त्या डिटेल सुद्धा इथे असतात.
  • त्यानंतर हे कार्ड जे आहे सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आहे व तुम्ही कुठेही आज शहरातले आहात खेड्यातले आज सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
  • कारण की आरोग्य नोंदणी सगळ्या डिजिटल पद्धतीने संग्रहित होतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रुग्णांना भौतिक कागदपत्रे संभाळण्याची गरज नाही.
  • कारण की डिजिटल माहिती ते गोळा झालेली आहे त्यामुळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही अर्जंट भरती होत आहे तुमच्याकडे ते फाईल नाही आहे तर या कार्डद्वारे सगळे तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता.
  • तुमची हिस्टरी काय मागे कुठले कुठले ऑपरेशन झाले ते सगळे इथे दिसत.
5) आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड
  • आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड हे व्यापक आरोग्य कव्हरेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
  • कारण की हे कार्ड सरकारी खाजगी रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • अनेक जणांकडे काय हेल्थ इन्शुरन्स लाईक कव्हर नाही अशा वेळेस काय होतं तुमचा एखादा आजार डिटेक्ट झाला कॅन्सर वगैरे सारखा आधार डिटेक्ट झाला किंवा कुठल्या आजार डिटेक्ट झाला.
  • जेव्हा हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट होतो तर दीड लाख दोन लाख पाच लाख असे भरपूर सारा खर्च होतो.
  • अनेकांना त्यांच्या शेतीकांत ठेवी लागते आणि त्यांची सेविंग सर्व संपून जाते पण हे जर काळ तुमच्याकडे तर गव्हर्मेंट हॉस्पिटल जे आहे तिथे तर उपचार मिळतो तो भरपूर सारे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे यांच्यासोबत टायपिंग तिथे सुद्धा तुम्हाला उपचार घेता येतात.
  • विनामूल्य उपचार खर्च रुग्णालयाची बिले त्यानंतर अगदी तुम्हाला मेडिसिन वगैरे आणि तुम्ही हॉस्पिटल मधनं जेव्हा डिस्चार्ज दिला जातो तेव्हा जाणे-येण्याचा जो खर्च आहे पन्नास रुपये शंभर रुपये ते सुद्धा तुम्हाला दिले जातात.
  • आणि अजून महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता आपण हेल्थ इन्शुरन्स काढायला गेलो आधी जर तुम्हाला कुठला आजार असेल तर हेल्थ इन्शुरन्स मिळाला अडचण होते पण हे कार्ड तसं नाही पूर्ण अस्तित्वात असलेल्या परिस्थितीत देखील हे कार्ड मिळू शकते उपचार मिळतो. jio health insurance
  • आणि व्यापक आरोग्य विमाचा एक ऑप्शन आहे त्यामुळे जर तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाहीये तर हे कार्ड काढून घ्या अत्यंत गरजेचे आहे.
6) ईश्रम कार्ड jio health insurance
  • ई-श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहे त्यांच्यासाठी डिझाईन केलेले आहे.
  • मग वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये त्यांना या कार्डद्वारे फायदा मिळतो.
  • तसेच रोजगार लक्ष म्हणजे ज्यांनी ज्यांनी ते नोंदणी केलेली आहे त्यांचा डेटा सेव असतो.
  • मग पेन्शन योजना झाल्या नोकरीच्या वेगवेगळ्या संधी झाल्या त्यांना उपलब्ध करून दिले जाते.
  • प्लस त्यांना आर्थिक सहाय्य दिले जातात जसे की दरमहा 3000 रुपयांपर्यंत तुम्ही निवृत्तीवेतन सुद्धा घेऊ शकता.
  • त्यामुळे तुम्ही जर असंघटित कामगार आहात तर तुमच्यासाठी रिटायरमेंट नंतर तुम्हाला पैसे पाहिजेल असेल निवृत्ती वेतन पाहिजे असेल तर कार्ड काढून घ्या.
  • तीन हजार रुपये भलेही कमी असेल पण गोळ्या औषधांचा खर्च वगैरे झाला यासाठी हेल्प होते.
7) श्रमयोगी मानधन कार्ड
  • तर 18 ते 40 वयोगटातील जे कामगार आहे त्यांना पेन्शन देण्यासाठी व त्यांच्या नंतरच्या आयुष्यात आर्थिक सहाय्य देण्यासाठी हे कार्ड आहे.
  • मग पेन्शनची योजना आहे साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कार्ड धारकांना तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
  • ऍटलिस्ट तीन हजार रुपयांची मदत येथे मिळते पेन्शन मिळते त्यामुळे तुम्ही हे कार्ड काढलं पाहिजे हे सात महत्त्वपूर्ण कार्ड आहे जे प्रत्येक भारतीयाकडे असले पाहिजे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *