what is natural farming केंद्र सरकारने नैसर्गिक म्हणजे नॅचरल फार्मिंग साठी एक महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. आता केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन जी योजना आहे ती म्हणजे नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग ही लॉन्च केली आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंग म्हणजे नैसर्गिक फार्मिंग करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
नैसर्गिक फार्मिंग कसं करतात आणि नैसर्गिक फार्मिंग करून कशा पद्धतीने तुम्ही जास्त प्रकारे उत्पन्न काढू शकतात यावर केंद्र सरकार आता भर देणार आहे. या नॅचरल फार्मिंग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली जाईल आणि नॅचरल फार्मिंग मधले जेवढी ही की असतील ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. तर काय ही योजना आहे नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकार काय मोठा पाऊस उचलणार आहे.
नैसर्गिक शेतीसाठी नवीन योजना
- केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषी कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ओन नॅशनल नॅचरल फार्मिंग म्हणजे एन एम एन एफ अर्थात नैसर्गिक क्षेत्रात शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करण्यास मंजुरी दिलेली आहे. what is natural farming
- पंधरावा वित्त आयोगाच्या मार्फत 2025 ते 26 या योजनेसाठी एकूण 2 हजार 481 कोटी रुपये भारत सरकारचा याच्यामधून वाटा असेल 1584 कोटी आणि राज्य सरकारचा वाटा असेल 897 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
- देशभरात नैसर्गिक शेतीला म्हणजे नॅचरल फार्मिंग मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार कृषी आणि कृषी कल्याण मंत्रालय अंतर्गत केंद्र प्रायोजित स्वतंत्र्य योजना म्हणून नॅशनल मिशन ओन नॅचरल फार्मिंग म्हणजे एन एम एन एफ सुरुवात केली आहे.
- सर्वांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीच्या पद्धतीने प्रोत्साहन देणे उद्दिष्ट आहे.
- मिशनचे आणखी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबित कमी करणे यासाठी जास्तीत जास्त या योजनेवर भर देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करणार आहे.
- नैसर्गिक शेतीमुळे म्हणजे नॅचरल फार्ममुळे मातीची जी निरोगी परिसस्था ही तयार होत असते.
- जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक कृषी शालाला अनुरूप लवचिकता वाढवण्यासाठी वैविध पूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल.
नैसर्गिक शेतीचे फायदे काय ? what is natural farming
- तर पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील 15000 क्लस्टरमध्ये एनएमएफची अंमलबजावणी केली जाईल आणि एक कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन 7.5 लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती म्हणजे नॅचरल नॅचरल फार्मिंग सुरू करेल केली जाईल.
- नैसर्गिक शेतीचा सराव करणारी शेतकरी SRLM / PACS /FPO इत्यादी क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल.
- त्याबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनाची सहज उपलब्ध प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित दहा हजार जैव साधनसामुग्री केंद्र म्हणजे बीआरसीएस (BRCs) स्थापन केली जातील.
- एन एम एन एफ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (KVK), कृषी विद्यापीठ (AUs) आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे 2000 नैसर्गिक शेती मॉडेल प्रकाशित फार्म स्थापन केले जातील.
- आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर नियुक्त केले जातील.
- इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या गावाजवळील मॉडल प्रात्यक्षिक फॉर्ममध्ये येणे पद्धतीने प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.
- 18.75 लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी त्यांचे पशुधन वापरून किंवा बीआरसी खरेदी करून जीवनावरून आणि बिजामृत इत्यादी साहित्य तयार करतील.
- क्लस्टर मधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी 30,000 कृषी सखी सीआरपी तैनात केली जातील.
- नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना म्हणजे नॅचरल फार्मिंग शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित सामायिक ब्रँडिंग प्रदान केले जाईल.
- एन एम एन एफ अंमलबजावणीचे ताजे जिओ टॅग आणि मॉनिटरिंग हे ऑनलाईन बोर्ड लावले केले जाणार आहे. what is natural farming
- त्यानंतर स्थानिक पशुधनाची संख्या वाढवणे केंद्रीय पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर येणे मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेची जोडण्यासाठी जिल्हा ब्लॉग जीपी स्तरावर बाजारपेठ जोडणी प्रदान करणे यांसारखा योजनांद्वारे एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती मंडई हॉट डेपो या ठिकाणी भारत सरकार राज्य सरकार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संतांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहन योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
- या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आरए डब्ल्यूए कार्य क्रमाद्वारे आणि एन एफ साठी समर्पित पदवी पूर्व पदवीत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एन एम एम एफ सी जोडले जाणार आहे.
- तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळात केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना आकर्षण करणार आहे.
Leave a Reply