flexible pvc pipe पीव्हीसी पाईप कृषी अनुदान योजना 2024 आणि 25 या वर्षासाठी अर्ज मागवण्यात सुरू झाले आहे आणि तुमचे जरी लकी ड्रॉ मध्ये नाव आलं तर तुम्ही पीव्हीसी पाईप कृषी अनुदान योजनेसाठी पात्र ठरू शकतात. यासाठी काय डॉक्युमेंट लागणारे कशा पद्धतीने अर्ज करायचा या योजनेची अंमलबजावणी आणि ए टू झेड प्रोसेस कशी होत असते याची ए टू झेड माहिती या लेखाद्वारे जाणून घेता येईल.
महाराष्ट्र कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांसाठी पीव्हीसी पाईप अनुदान योजना ही राबवत आहे या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाईप खूप गरजेचा असतो. परंतु पाईप खरेदीसाठी त्याला खूप जास्त प्रमाणात खर्च देखील करावा लागतो त्याचं नुकसान त्याला त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा उत्पनाबाबत पीव्हीसी पाईप अनुदान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला पाईप खरेदीसाठी 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे, याचा लाभ प्रत्येक शेतकरी देखील घेऊ शकतो.
पीव्हीसी पाईप योजना अनुदान
- तर 50 टक्के एकूण खर्चाचा अनुदान तुम्हाला मिळणार आहे यात 15 हजार ते 20 हजार रुपये पर्यंत रक्कम अनुदानाच्या स्वरूपात डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये येऊ शकते.
- जर तुम्ही एचडीपी पाईप साठी अर्ज केला तर तुम्हाला 50 रुपये प्रति मीटर व जास्तीत जास्त 300 मीटर पर्यंतच्या पाईप साठी अनुदान दिले जाईल. flexible pvc pipe
- जर पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला तर तुम्हाला 35 रुपये प्रति मीटर प्रमाणे जास्तीत जास्त पाचशे मीटर पाईप साठी अनुदान हे दिले जाईल.
- जर या योजनेसाठी पात्र झाला तर तुम्हाला त्यानंतर तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा हा ज्या दुकानातून तुम्ही पीव्हीसी पाईप खरेदी करणार त्या दुकानाचा कोटेशन बिल व तुमचा बँक पासबुक देखील तुम्हाला या पोर्टलवर अपलोड करावा लागेल ज्या दिवशी लकी ड्रॉ पद्धत मध्ये तुमचं नाव आला तुम्ही पात्र झाला त्या योजनेसाठी त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे.
पात्रता आणि निकष flexible pvc pipe
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी जमिन ही तुमच्या मालकीची हवी व तुमच्याकडे सातबारा आणि आठ अ, असणे गरजेचे आहे तुम्ही या योजनेसाठी तरच अर्ज करू शकतात.
- या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमच्या शेतामध्ये बोरवेल, विहीर किंवा शेततळे असणे म्हणजे पाण्याचे ठिकाण किंवा साधन असणे गरजेचे आहे याची नोंद तुमच्या जमिनीच्या सातबारा वर असणं देखील गरजेचे आहे.
- या योजनेसाठी जो शेतकरी अर्ज करणार आहे त्यांच्याकडे एक हेक्टर किंवा एक हेक्टरच्या आसपास जमीन असणे गरजेचं आहे.
- हा क्रायटेरिया कृषी विभागाने पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी ठेवलेला आहे.
पीव्हीसी पाईप योजना अर्ज कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र लागणार आहे ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, हे कागदपत्रे लागतील.
यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी लागणार आहे. flexible pvc pipe
ज्या उमेदवाराचा अर्ज तुम्ही करणार आहात त्याच्या जमिनीचा सातबारा, आठ अ उतारा देखील लागणार आहे.
यानंतर ग्रामपंचायत कडून दिला जाणारा रहिवासी दाखला लागेल.
अधिक कागदपत्रांच्या माहितीसाठी तुम्ही कृषी विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करू शकता.
अर्ज करण्याची पद्धत flexible pvc pipe
- अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर या महाडीबीटी फार्मर पोर्टल वर लॉगिंग करा.
- लॉगिन केल्यानंतर तुमचा लॉगिन आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाका.
- लॉगिंग केल्यास नवीन पेज उघडेल त्या पेज वर अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक करा.
- अर्ज करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर समोर एक विभिन्न ऑप्शन येतील ज्यात कृषी यांत्रिकरण दिसेल सिंचन साधने व सुविधा दिसेल बियाणे औषधे व खते दिसतील फलोत्पादन दिसेल आणि सौर कुंपण असे ऑप्शन दिसतील.
- याच्यापैकी तुम्हाला दोन नंबरचे सिंचन साधने व सुविधा आहे या ऑप्शन वर क्लिक करा.
- नंतर बाबी निवडा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन विंडो उघडे ज्यात तुम्हाला आता संपूर्ण डिटेल्स भरायची आहे.
- यात तालुका निवडा गाव शहर निवडा मुख्य गडक मध्ये तुम्हाला सिंचन आणि सुविधा असं निवडा नंतर बाप निवडा मध्ये तुम्हाला इथं ठिबक सिंचन तुषार सिंचन पाईप वैयक्तिक शेततळे तुमच्या सातबारा उतारा काय नोंदी कशा पद्धतीने तुम्ही सिंचन करत आहात त्या पद्धतीने बाब निवडा मध्ये तुम्हाला जे सूटेबल असेल ते तुम्ही निवडून घ्या.
- नंतर तुमचा सर्वेक्षण नंबर आणि गट क्रमांक एवढे सिलेक्ट करा त्यानंतर उपघटक मध्ये तुम्हाला एचडीपी पाईप साठी अर्ज करायचा आहे किंवा एचडीपी लाईनमेट पाईपसाठी अर्ज करायचा आहे किंवा पीव्हीसी पाईप साठी अर्ज करायच आहे तर तिन्ही ऑप्शन इथ आहे.
- पीव्हीसी पाईप साठी तुम्हाला 500 मीटरसाठी एवढेच अनुदान मिळणार आहे, म्हणून 500 मीटरच्या जास्त जर तुमची पाईपलाईन असेल तर तुम्ही त्यासाठी अपात्र ठरू शकता, म्हणून 500 मीटरच्या आतच इथे पुष्टी करा.
- नंतर मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे.
- जे अर्ज करणार आहात तुम्ही हा अर्ज मंजूर झाला नाही आणि त्याच्या पहिले जर तुम्ही पाईप खरेदी करून घेणार तर तुम्ही अनुदानासाठी पात्र ठरणार नाही, म्हणून जेव्हा तुमचा नंबर लागेल त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायची कोटेशन वगैरे ची त्यानंतर खरेदी करायची तुम्हाला पाईपची त्यानंतर अनुदान तुमच्या बँक अकाउंट डायरेक्ट डीव्हीडीच्या माध्यमातून क्रेडिट करण्यात येईल.
- टिक करा त्यानंतर जतन करा या ऑप्शन वर क्लिक करा जतन केल्यानंतर जर अजून काही बाबी निवडायचे असतील तर yes करा नाहीतर no करा no केल्यानंतर तुम्ही मागच्या पेजवर याल आणि मागच्या पेजवर आल्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर या. flexible pvc pipe
- अर्ज सादर करा या ऑप्शन आल्यानंतर तुमचा जो अर्ज असेल तो दिसून येईल इथं पहा बटनवर क्लिक करा.
- तुम्ही जर अनेक अर्जासाठी वन टाइम अर्ज करत असाल तर इथे तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल.
- प्राधान्य क्रमांक एक दोन तीन ने देऊन टाका जसं तुम्हाला द्यायचे असतील.
- प्राधान्यक्रम दिल्यानंतर इथे टिक करा टम्स आणि कंडिशनवर आणि अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक करा.
- अर्ज सादर करा या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर समोर एक पेमेंटचं पेज उघडेल तर इथ आता तुम्हाला पेमेंट करायचंय जे पेमेंट असणार आहे 23 रुपये 60 पैशाचं अकॉर्डिंग असणार आहे आणि हे पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होऊन जाईल.
- जे पेमेंट ऑप्शन आहे ते यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे युज करून पेमेंट करू शकता.
- तर अशा पद्धतीने तुम्ही पीव्हीसी पाईप अनुदान योजनेसाठी यशस्वीरीत्या अर्ज करू शकता.
Leave a Reply