free solar panel yojana

free solar panel yojana मागेल त्याला Solar असा करा अर्ज; संपूर्ण माहिती

free solar panel yojana मागेल त्याला सोलर रूफ टॉप योजना, तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलर बसवायचं असेल आणि वीज बिल कमी करायचा असेल तर तुम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळवून जी सोलर रूफ टॉप योजना राबवत आहे. त्याच्या मार्फत आपल्या घरावरच्या छतावर सोलर पॅनल बसून त्यामध्ये तुम्ही अनुदान म्हणजे सबसिडी मिळू शकतात. याबद्दल A टू Z माहिती या लेखाद्वारे संपूर्ण माहिती जाणून घ्या. सोलर रूफ टॉप योजना काय आहे पात्रता काय आहे डॉक्युमेंट काय लागणार आणि मेन म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात हेही तुम्हाला या लेखाद्वारे जाणून घेता येईल.

सोलर रूफटॉप योजना

  • महाराष्ट्र योजनेचा लाभ सोलर पॅनल खरेदीसाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे.
  • योजनेचे लाभार्थ्यातील ते राज्यातील सर्व नागरिक यासाठी अर्ज करू शकता.
  • सोलर रूफटॉप योजना सबसिडी योजना हेल्पलाइन नंबर 1800-180-3333 जास्त तुम्हाला इन्क्वायरी लागत असेल तर ह्या नंबर वर कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. free solar panel yojana
  • नंतर अर्ज करण्याची जी पद्धत ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे.
  • तर नागरिकांना त्यांचे घर कार्यालय कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • घरगुती सौर ऊर्जा योजनाची सुरुवात केंद्र शासनांद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • राज्यातील नागरिकांना सौरऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश या योजनेचा आहे.
  • त्यानंतर शासनावरील वाढत चाललेला जो विजेचा बर आहे तो एक राज्य सरकार कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • नागरिकांना मोफत ऊर्जा स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेही सोलर सबसिडी योजना ची सुरुवात राज्य सरकार मिळून आणि केंद्र सरकार मिळून यांनी केलेली आहे.

योजनेमुळे तुम्हाला काय फायदा होणार free solar panel yojana

  • तर तुमचं जे वीज बिल ते खूप कमी होणार आहे.
  • कारण तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट या सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी करणार आहे तिची इन्व्हेस्टमेंट ती तुमची चार ते पाच वर्षात वसूल होईल.
  • नंतर तुम्हाला वीस वर्षे पर्यंत हा सोलर पॅनल तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट वापरू शकतात.
  • फक्त याचा छोटा मोठा मेंटेनन्स तुम्हाला करावा लागणार आहे.

योजेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

  • राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून सबसिडी म्हणजे अनुदान देणार आहे तर 3 KW क्षमतेचे जे सोलर पॅनल असतील त्यावर तुम्हाला शासनाकडून 40 टक्के अनुदान मिळणार आहे.
  • त्यानंतर 3 किलो वॅट पेक्षा जास्त सोलर पॅनल असतील त्यावर २० टक्के अनुदान तुम्हाला मिळणार आहे. free solar panel yojana
  • त्यानंतर सामूहिक वापरासाठी म्हणजे 500 किलो वॉट विद्युत निर्मिती करणारा सौर उपकरणावर तुम्हाला शासनाकडून 20 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
  • तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 किलो वॅट 3 किलो वॅट पेक्षा जास्त आणि 500 किलो वॅट यासाठी अनुदान सबसिडी चा क्रायटेरिया ठरवलेला आहे.
  • त्यानंतर गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी घरासाठी 10 किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणांवर 20 टक्के अनुदान दिले जात आहे.
free solar panel yojana

योजेअंतर्गत सोलर पॅनलची किंमत

1 किलोवॅट सोलर पॅनलची किंमत :- 46 हजार 820 रुपये इतकी आहे

1 ते 2 किलोवॅट सोलर पॅनल साठी :- 42 हजार 470 रुपये

2 ते 3 किलो वॅट सोलर पॅनल साठी :- 41 हजार रुपये

3 ते 10 किलो वॅट सोलर पॅनल साठी :- 40 हजार 290 रुपये

10 ते 100 किलो वॅट सोलर पॅनल साठी :- 37 हजार 20 रुपये असे पैसे तुम्हाला द्यावे लागतील.

योजनेच्या अटी व शर्ती free solar panel yojana
  • अर्जदार व्यक्ती या महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे
  • ज्या गावात दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावात प्रथम स्थान देण्यात येणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्रात शासनाकडून दिली जाते.
  • त्यानंतर फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सोलर योजनेचा लाभ घेता येईल.
  • एका व्यक्तीलाच फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीकडे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार आहे.
लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जमिनीचा सातबारा उतारा
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • विजेचे बिल
  • ज्या जागेवर सोलर पॅनल बसवायचा त्या जागेचा तपशील
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धत free solar panel yojana
  • ऑफिशियल वेबसाईटची लिंक solarroof.gov.in या वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट घेऊ शकता.
  • तर या वेबसाइट वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
  • पोर्टल वर आल्यानंतर अप्लाय फोर रूट टॉप सोलर सबसिडी स्ट्रक्चर आणि रजिस्टर वेंडर वेंडर कोणासाठी जर ज्या कंपन्या सोलर कंपन्या असतील त्यांच्यासाठी हे रजिस्टर वेंडर आहे जे की तुम्हाला सोलर पॅनल बसून देणार आहे.
  • नंतर आपला रूट टॉप सोलर या ऑप्शन वर क्लिक करायचं या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं रजिस्ट्रेशन अँड लॉगिन असं दोन ऑप्शन दिसतील.
  • इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे पहिले रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड वगैरे सेट करावा लागेल.
  • त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन मध्ये स्टेट डिस्टिक आणि इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्यूटर कोण आहे तुमचा आता जी की तुमची महाराष्ट्र स्टेट असेल तर एम एस डी एल तुम्ही सर्व टाकू शकता.
  • त्यानंतर तुमचा बिलावरचा कंजूमर अकाउंट नंबर टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन करून घेणार आहात त्यानंतर तुम्हाला लॉगिन वर यायचे लॉगिन वर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकला होता तो टाकून तुम्ही लॉगिन करून घ्या.
  • त्यानंतर लॉगिन करताना तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी तुम्हाला इतर टाकावा लागेल.
  • तुम्हाला फक्त एप्लीकेशन डिटेल्स इथे भरायची त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यानंतर तुमचा एप्लीकेशन हे सबमिट होऊन जाईल डिस्ट्रीब्यूशन कंपनी युटिलिटी करता.
  • त्यानंतर तुम्हाला काही दिवसात म्हणजे दहा ते बारा दिवसात एक मेसेज येईल की तुमचा फॉर्म ॲप्रोवल झालेला आहे त्यानंतर तुम्हाला आता वेंडर सिलेक्शन करावा लागेल तुमचा फॉर्म ॲप्रोवल झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करावे लागेल नंतर तुमचा वर्क स्टार्ट होईल.
  • वर्क स्टार्ट झाल्यानंतर तुमचं सोलर इन्स्टॉलेशन साठी तुम्हाला वेंडर असतील ते तुमचं सोलर इन्स्टॉलेशन करून जातील त्यानंतर इन्स्पेक्शन करतील ऑफिसर त्यानंतर प्रोजेक्ट कमिशनिंग जे असेल ते तुमचं व्हेरिफाय करेल.
  • त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी या वेबसाईटवरून आवेदन करू शकतात म्हणजे रिक्वेस्ट करू शकतात.
  • त्यानंतर तुमचे सबसिडी तुमच्या बँक अकाउंट मध्ये ज्या आधार कार्ड लिंक असेल त्याच्यावर तुमचं येईल.
  • तर अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायच आहे.