vima sakhi yojana

vima sakhi yojana विमा सखी योजना महिलांना महिना 7000₹ ऑनलाइन फॉर्म

vima sakhi yojana विमा सखी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत महिन्याला 7000/- हजार रुपये महिलांना दिले जात आहे. वय 18 ते 70 वर्षे वयोगटातील सर्व महिला या योजनेमध्ये अर्ज करू शकता. सर्वप्रथम अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती समजून घेऊया त्यानंतर या योजनेबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

महिला सखी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होतील अशा महिलांना महिना सात हजार रुपये दिले जाणार आहे. या सात हजार रुपयासाठी कोणत्या महिला पात्र होऊ शकतात अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे. अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती ए टू झेड या लेखाद्वारे जनी घ्या.

महिला विमा सखी योजना

  • एलआयसी विमा सखी योजना ही केवळ महिलांसाठी असलेली टायफॉईंट योजना आहे ज्याचा कालावधी तीन वर्षाचा आहे.
  • यामध्ये एमसीए योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाच्या कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. vima sakhi yojana
  • अर्जाच्या तारखेनुसार किमान पूर्ण वय या ठिकाणी 18 वर्ष असणे आवश्यक आहे आणि प्रवेशासाठी कमाल वय जो आहे सत्तर वर्ष असणे आवश्यक आहे, शेवटचा वाढदिवस आता तुम्हाला 18 ते 70 वर्ष वयोगटातील कोणतेही महिला या योजनेसाठी सहजरीत्या अर्ज करू शकतात.
  • अर्ज करायचे असेल तर तुमचं किमान शिक्षण तुम्ही कमीत कमी 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आता एमसीएनए प्रत्येक स्टायपेंढरी वर्षात कामगिरीचे निकष पूर्ण केले पाहिजे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे.
  • प्रथम वर्ष आयोग बोनस आयोग वगळून या ठिकाणी 48 हजार रुपये देण्यात येणार आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे.
  • स्टायपंड जो देय आहे प्रति महिना सात हजार रुपये हे कसे असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या.
  • पहिले वर्ष तुम्हाला 7 हजार रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत आणि दुसरे वर्ष जे आहे 6 हजार रुपये पहिल्याच स्टायपंड वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसीच्या किमान 65% च्या अधीन राहून दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षाच्या संबंधित महिन्याची शेवटी लागू आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे.
  • आणि त्यानंतर तिसरे वर्ष जे आहे तुम्हाला सरासरी या ठिकाणी 65 टक्के च्या दरम्यान म्हणजे 5 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे.

पात्रता vima sakhi yojana

  • विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक एमसीएएस म्हणून भरती होण्यास पात्र नसतील.
  • नातेवाईकांमध्ये खालील कुटुंबातील सदस्यांचा समावेश असावा,
  • आता यामध्ये जोडीदार असेल दत्तक घेतलेल्या आणि सावत्र मुलासह मुले अश्रित असावेत किंवा नसो,
  • आता आई-वडील भाऊ-बहीण आणि जवळचे सासरे असे या ठिकाणी देण्यात आलेले आहे.
  • कॉर्पोरेशनच्या सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुनर्नवृत्तीची मागणी करणार माझी एजंट एमसीएस योजनेअंतर्गत एजन्सी मंजूर केला जाणार नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे.
  • त्यानंतर बघा विद्यमान एजंट एम एस सी म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकत नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे.

लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज अर्जासोबत जे नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करत असताना तुमच्याकडून सध्याच्या काळातील एक पासपोर्ट साईजचा फोटो असणे आवश्यक आहे. vima sakhi yojana
  • अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला जोडायचे आहे.
  • वयाच्या पुराची जे काही तुमचे टी.सी असेल ते तुम्हाला इथे जोडायचे आहे, त्याची प्रत तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स असेल किंवा ओरिजिनल जी तुम्हाला इथे फोटो काढून अपलोड करायचे आहे.
  • पत्त्याच्या पुऱ्या मध्ये तुम्ही रहिवासीचा दाखला या ठिकाणी देऊ शकता.
  • शैक्षणिक पात्रितेच्या प्रमाणपत्राची स्वयंसाक्षी प्रत तुम्हाला जोडायची आहे.
  • या ठिकाणी तुमची सही करायची अर्ज झेरॉक्स असेल तर सही तुम्हाला त्या झेरॉक्स वर करायची आहे आणि यासोबत तुम्हाला हे डॉक्युमेंट जोडायचे आहे.
  • शैक्षणिक पात्र त्याच्या मध्ये दहावीचा मार्क मेमू असेल तर मार्क मेमो तुम्ही जोडू शकता.
  • जर दिलेली माहिती अपूर्ण असेल तर अर्ज तुमचा नाकारला जाईल असे स्पष्टपणे या ठिकाणी देण्यात आलेला आहे.
  • अर्ज करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी सांगण्यात आलेले ते सर्व कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थित जोडायचे आहे हे मात्र नक्की आहे.

अर्ज करण्याची पद्धत vima sakhi yojana

  • अर्ज करण्यासाठी licindia.in/lic-s-bima-sakhi या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • सर्वप्रथम महिलांचं नाव टाकायचे फक्त महिलांचे अर्ज स्वीकारले जात आहे. भारतीय रहिवाशांनाच फक्त या योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे. तुमचं वय जे आहे आधार कार्ड प्रमाणे 18 ते 70 वर्षे वयोगटातील सध्या तुम्ही असायला पाहिजे.
  • त्यानंतर इंटर मोबाईल नंबर या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे अचूक रित्या तुमचा मोबाईल नंबर टाका.
  • कारण याच मोबाईल वर तुम्हाला नंतर कॉल येणार आहे ईमेल आयडी व्यवस्थित टाका त्यानंतर खाली तुम्हाला इंटर ऍड्रेस मध्ये तुमचे ऍड्रेस एक तर पर्मनंट ऍड्रेस टाकू शकता किंवा सध्या ज्या ठिकाणी तुम्ही राहताय ते ऍड्रेस सुद्धा टाकू शकता.
  • सर्वप्रथम परमनंट ऍड्रेस टाका त्यानंतर ज्या ठिकाणी सध्या तुम्ही राहताय ते ऍड्रेस टाका नसेल तर दोन्ही ऍड्रेस तुम्ही एकत्र टाकू शकता.
  • त्यानंतर पिनकोड व्यवस्थित टाका पिन कोड चुकू द्यायचं नाही आधार कार्डवर जो पिनकोड आहे तो पिनकोड टाका.
  • जर तुम्ही एलआयसी एजंट असाल एम्प्लॉय असाल किंवा इतर काही जर असाल तर Yes करा नसेल तर No या टॅब वर क्लिक करा.
  • त्यानंतर खाली जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या व्यवस्थित भरायचा आहे, इंटर कॅप्चाच्या ठिकाणी वरच्या चौकोन डब्यामध्ये जे अक्षर दिसेल त्याच पद्धतीने खाली टाका.
  • सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे आता सर्व माहिती भरून घेतलेली आहे सबमिट टॅब वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल.
  • या पेजवर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो राज्य आहे तो राज्य सिलेक्ट करा, आता राज्य सलेक्ट करण्यासाठी सलेक्ट स्टेटस या टॅब वर क्लिक करा.
  • त्यातील महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा त्यानंतर बघा क्लिक फॉर सिटी तुमची जी सिटी असेल ती सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. vima sakhi yojana
  • जी तुमची सिटी असेल जो जिल्हा तुमचा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आता क्लिक फॉर ब्रँच लिस्ट नावाचा एक ऑप्शन खाली दिसेल त्या टॅब वरती क्लिक करा.
  • या बटणावरती क्लिक केल्यानंतर जेवढ्या सिटी आहे जेवढे ब्रांच आहे एलआयसी साठी ते ब्रांच ओपन झालेले दिसतील आता तुमचा जो ब्रांच असेल ते जवळचा जो ब्रांच असेल त्या ब्रँचला इथे सिलेक्ट करा.
  • त्यानंतर सबमिट लीड फ्रॉम यावरती क्लिक करायचं आहे सबमिट लीड फॉर्म वरती क्लिक करायचं आहे, तुमचा आता काम झालेला आहे तुम्हाला एक एसएमएस या ठिकाणी दर्शवला जाणार आहे बघा तुमचा फॉर्म या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे असे या ठिकाणी दाखवत आहे तुमचे इंटरेस्ट जे असेल तुम्ही एलआयसी साठी या ठिकाणी तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहात आणि तुम्हाला आता जो तुम्ही नंबर दिलेला होता जो ईमेल आयडी दिलेला होता त्यावरती तुम्हाला फोन येणार आहे.
  • बघा कसलाही पद्धतीचे भूल पाताला बळी पडू नका कोणत्याही एलआयसी ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तर पैसे वगैरे देऊन तुमचं जे काही असेल तुम्ही रीकमेंट लावू नका.
  • याची निवड केंद्र सरकारच्या माध्यमातून एलआयसीमार्फत केली जाणार आहे त्यासाठी कोणत्याही बोल पातला बळी पडू नका.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *