tar kumpan yojana

tar kumpan yojana 90% अनुदानवर शेतकऱ्यांना मिळणार तार कुंपण

tar kumpan yojana लोखंडी तार कुंपण योजना या महत्वपूर्ण योजना बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहो. शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 90% अनुदानावर लोखंडी तार कुंपण देण्यात येणार आहे. तर तुमच्या शेताला पण लोखंडी तार कुंपण लावायचा असेल तर महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे 90% पर्यंत अनुदान देत आहे अर्थसहाय्यक करत आहे.

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती, या योजनेसाठी पात्रता काय आहे, कुठे अर्ज करावे लागेल, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्या.

तार कुंपण योजना काय आहे ?

  • मराठवाडा व इतर काही भागात सोडता दुर्गम आदिवासी भागात शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांचे जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण त्याचप्रमाणे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये तार कुंपण हे करावं लागतं. tar kumpan yojana
  • जे आदिवासी भाग आहे दुर्गम भाग आहे या भागात जे पाळीव प्राणी आहे जंगली प्राणी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात शेताचे पिकाचा नुकसानी करतात तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लोखंडी तार कंपनी योजना ही महत्त्वाची योजना सुरू केली.
  • जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेताला लोखंडी तारखून पण केल्यानंतर जे जंगली प्राणी असतील पाळीव प्राणी असतील ती पिकांचे नुकसान करणार नाही ही महत्वपूर्ण बाबी लक्षात घेतली जाईल.
  • तर तार कुंपण करून शेतकऱ्यांना आपली शेती व क्षेत्रातील पिकांचे रक्षण करता याव यासाठी शासनाकडून तार कुंपण अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेतून शासन शेती भोवतातील काटेरी तार कोण कोण ओढण्यासाठी जवळपास 90 टक्के अनुदान देते.
  • तार कुंपण योजना डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जीवन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठी म्हणजे वायर फेसिंग सबसिडी स्कीम साठी जवळपास 90% अनुदान देण्यात येत आहे.
  • डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्प या अंतर्गत वापरली जाणार आहे सुरू करण्यात आलेली आहे.

तार कुंपण योजना अटी व नियम tar kumpan yojana

  • तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमणात नसावं.
  • शेतकऱ्यांनी तारुणपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक वसाहत आदिवासींना असावं म्हणजे जे काही तुमचं क्षेत्र असणार आहे ते वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात नसले पाहिजे.
  • सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षांसाठी शेतीव्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांकडून समितीकडे सादर करावा लागणार आहे.
  • जर तुम्ही पिका व्यतिरिक्त दुसर काही पीक घेतलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील असेल आणि जे काय अनुदान आहे ते वापस घेतलं जाईल.
  • तार कुंपण योजनेचा लाभ मिळवायचा झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे होत असलेल्या नुकसानीबाबतचा ठराव ग्राम परिस्थिती विकास समिती संयुक्त वन व्यवस्थापन समिती वन परीक्षक अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
  • जर तुम्हाला या योजना अंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर जे काय आपले ग्राम परिस्थिती विकास समिती असेल संयुक्त वन व्यवस्थापन समिती असेल होणारी परीक्षा अधिकारी असेल यांच्याकडून तुम्हाला प्रमाणपत्र इथे घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या शेताचा वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचा आहे. tar kumpan yojana
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व 30 खांब पुरविण्यात येतील यासाठी 90% अनुदान शेतकऱ्याने ते देण्यात येणार आहे.
  • यामध्ये जे काही उर्वरित दहा टक्के रक्कम असणार आहे ती शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागणार आहे म्हणजे अशा प्रकारे 100% अनुदान लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
  • 90% अनुदान महाराष्ट्र सरकारकडून आणि दहा टक्के जी काही रक्कम असेल ती स्वतः शेतकऱ्यांना इंव्हेस्ट करणार आहे.
  • जोपर्यंत तुम्ही ती दहा टक्के रक्कम स्वतः इन्व्हेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ भेटत नाही.

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

  • शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाच जंगली जनावरापासून होणार नुकसान टाळणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. tar kumpan yojana
  • जेणेकरून जे काही वन्यप्राणी आहे जंगली प्राणी आहे त्यांच्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही कष्ट मौलाने पीक घेतलेला असतं ते नष्ट व्हावा नाही नुकसान होऊ नये त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लोखंडी तार कुंपण प्रोव्हाइड केलेला आहे जे की 90 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांनी ते दिल जात आहे.

आवश्यक कागदपत्रे tar kumpan yojana

  • आधार कार्ड
  • जमिनीचा सातबारा
  • नमुना ८ अ चा उतारा
  • जातीचा दाखला (ओपन मधून असाल तरी अर्ज करू शकता)
  • शेती मालक एकापेक्षा जास्त असल्यास त्याचे संबंधिपत्र
  • ग्रामपंचायतचा दाखला
  • समितीचा ठराव
  • वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र
  • अशा प्रकारे सात ते आठ कागदपत्रे तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे.
  • हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
तार कुंपण योजनेचा अर्ज कुठे करावा?
  • तार कुंपण योजना 2024 साठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
  • विहीत नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावी लागते.
  • त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड होईल व निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देत असणार आहे. tar kumpan yojana
  • अशा प्रकारे अर्जाची प्रोसेसरी असणार आहे अर्ज कुठे करायचा आहे.
  • तर तुम्हाला संबंधित पंचायत समितीमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करायचं आहे.
  • तिथेच तुम्हाला त्या पंचायत समितीमध्ये या योजनेचा अर्ज मिळवायचा आहे.
  • अर्जामध्ये संपूर्ण आवश्यक माहिती फिलअप करून जे काय आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित अधिकाऱ्याकडे एप्लीकेशन फॉर्म करायचा आहे.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर लॉटरीमध्ये तुमचं नावे निवडले जाईल लॉटरीमध्ये जर तुमचा नाव आलं तर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही अनुदान असेल ते अटी व शर्तीनुसार तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *