scss in sbi

scss in sbi ज्येष्ठ नागरिक पैसे कमवून देणारी योजना

scss in sbi रिटारमेंटचे वय जवळ आले की आयुष्यभर जमा झालेली रक्कम कुठे गुंतवता येईल आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्न कसे कमावता येईल. ज्यामुळे उतरत्या वयात सर्व गरजा भागवता येतील असे प्रश्न पडू लागतात. पण सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो गुंतवणुकीची सुरक्षितता थोडक्यात जमा केल्या जाणाऱ्या पैशांची सुरक्षा कोणत्याही स्कीमची मॅच्युरिटी पूर्ण होईपर्यंत ठराविक दराने व्याज मिळत राहावे आणि शेवटी आपण जमा केलेले सर्व रक्कम आपल्याला पुन्हा परत मिळावे. एवढीच मापक आणि प्रामाणिक अपेक्षा प्रत्येक गुंतवणूकदाराचे असते.

देशातील अशाच नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेता भारत सरकारने त्यांच्या अधिकृत खात्यामार्फत एक सुरक्षित योजना सुरू केलेली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवलेला पैसा सरकारच्या गॅरंटीसह सेफ राहतो तर कोणती आहे ही सुरक्षित योजना आणि रिटायर्ड कर्मचारी किंवा जेष्ठ नागरिकांना त्यात किती रकमेची गुंतवणूक करता येते किती व्याज मिळते इत्यादी माहिती जाणून घ्या.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

  • योजनेअंतर्गत गुंतवणूक सुरू केल्यानंतर दर तीन महिन्याला व्याज गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा केले जाते आणि कालावधी संपल्यानंतर जमा केलेली सर्व रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते. scss in sbi
  • व्याजाची रक्कम योजनेतील सर्व खाते मिळून वार्षिक 50000 पेक्षा जास्त असेल तर त्यावर टीडीएस टॅक्स डिरेक्ट सोर्स आकारला जाऊ शकतो.
  • जो वाचवण्यासाठी गुंतवणूक दारांणा 15G किव्हा 15H फॉर्म भरून जमा करता येतो.
  • ही योजना सरकारच्या अधिकृत खात्यामार्फत म्हणेज पोस्ट ऑफिस मार्फत चालविले जाते त्याप्रमाणे ही योजना बँकांमध्येही उपलब्ध आहे.

सिनियर सिटिझन सेविंग स्कीम योजनेचे नवीन व्याजदर scss in sbi

  • 8.2% p.a असे आहे म्हणजे वार्षिक 8.2% म्हणजे दरवर्षी प्रत्येक तीन महिन्याने म्हणजेच प्रत्येक कॉटरला गुंतवणूकदाराच्या खात्यावर जमा केले जाते.
  • पैसे जमा केल्याच्या तारखेपासून पहिल्यांदा 31 मार्च 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी दिले जाते.
  • योजनेची प्राथमिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे गुंतवणूकदाराचे वय 60 वर्षाहून अधिक असायला हवे.
  • कारण ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे.
  • परंतु जर रिटायरमेंट बेनिफिट्स मिळाल्यापासून एका महिन्याच्या आत या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करणार असाल तर 55 ते 60 वर्ष वयोगटातील सेवानिवृत्त नागरिक कर्मचारी आणि 50 ते 60 वर्ष वयोगटातील सेवानिवृत्त संरक्षण कर्मचारी यांना सुद्धा योजनेचा लाभ घेता येतो.
  • जर योजनेअंतर्गत जॉईंट अकाउंट म्हणजेच संयुक्त खाते उघडायचे असेल तर ते फक्त आणि फक्त वैवाहिक जोडीदारासोबतच जसे पती किंवा पत्नी सोबतच उघडता येते.

Premature Closure

  • खाते उघडल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांसाठी रक्कम अडकवून त्याद्वारे व्याज कमवता येते. scss in sbi
  • पाच वर्षानंतर खाते मॅचवर झाले की जमा रक्कम काढता येते अथवा आणखी तीन वर्षांसाठी खाते वाढवण्याचा देखील ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतो.
  • जो काही व्याजदर मॅच्युरिटीच्या तारखेला उपलब्ध असेल तो तुम्ही वाढवलेल्या खात्यावर लागू केला जाईल.
  • पण मॅच्युरिटी पूर्वी म्हणजे पाच वर्षांपूर्वी खाते बंद करायचे झाल्यास ठराविक दराने चार्जेस कापून उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाते.
  • जसे खाते सुरू केल्यापासून एका वर्षात बंद केले तर व्याज मिळत नाही आणि व्याज दिले गेले असेल तर ते मूळ रकमेतून कापून घेतले जाते.
  • एक ते दोन वर्षात खाते बंद केले तर एक पॉईंट पाच टक्के चार्जेस कापले जातात.
  • दोन ते पाच वर्षात बंद केले तर एक टक्के चार्जेस मूळ रकमेतून कापून बाकी असलेल्या बॅलन्स परत केला जातो.
  • कोणत्याही परिस्थितीत खाते बंद करताना फॉर्म आणि सोबत पासबुक पोस्टामध्ये जमा करणे आवश्यक असते.

गुंतवणूक scss in sbi

तुम्हाला फक्त एक हजार रुपयांपासून सुरू करता येते आणि एक हजार रुपयांच्या पटीमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपये एका व्यक्तीचे नावे जमा करता येतात. जी काही रक्कम या योजनेअंतर्गत तुम्ही जमा कराल ती रक्कम किंवा गुंतवणूक इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 च्या सेक्शन एटीसी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र असते. सिंगल अकाउंट मध्ये 5 लाख रुपये दहा लाख रुपये १५ लाख रुपये किंवा 30 लाख रुपयांच्या व्याजाचे कॅल्क्युलेशन कसे असेल ते जाणून घ्या.

समजा पाच लाखांचे इन्व्हेस्टमेंट या योजनेअंतर्गत केली तर दरवर्षी दर तीन महिन्याला दहा हजार दोनशे एकोणपन्नास रुपये व्याज मिळते. जे पाच वर्षात असेल दोन लाख पाच हजार रुपये आणि खाते तीन वर्षांसाठी वाढवले तर एकूण व्याज असेल तीन लाख 28 हजार रुपये.
म्हणजे आठ वर्षानंतर तुम्हाला परत मिळणार आठ लाख 28 हजार रुपये. दहा लाखांच्या गुंतवणुकीवर दर तीन महिन्याला 20499 टीडीएस सहित व्याज मिळते.

  • जर दहा टक्के टीडीएस आकारला गेला तर अठरा हजार चारशे पन्नास रुपये तिमाही व्याज मिळते.
  • म्हणजे संपूर्ण पाच वर्षात गुंतवणूकदार तीन लाख 69 हजार रुपये व्याज कमावतो आणि आठ वर्षात 5 लाख 90 हजार 400 रुपये 15 लाखांच्या गुंतवणुकीवर तिमाही आहे 30 हजार 749 रुपये व्याज जनरेट होते.
  • टीडीएस कापला तर 27 हजार 675 रुपये व्याज खात्यावर जमा होते म्हणजे पाच वर्षात एकूण व्याज असेल पाच लाख 53 हजार पाचशे रुपये आणि खाते एक्सटेंड केले तर आठ वर्षानंतर 8 लाख 85 हजार 600 रुपये व्याज मिळते.
  • ज्यामुळे आठ वर्षात १५ लाखांचे इन्व्हेस्टमेंट होते 23 लाख 85 हजार 600 रुपये.
  • समजा एखाद्याने सिंगल अकाउंट चे मॅक्सिमम लिमिट जे 30 लाख रुपये आहे ते या योजनेअंतर्गत गुंतवले तर 61 हजार 499 दर तीन महिन्याला व्याज जनरेट होते.
  • दहा टक्के टीडीएस आकारला गेला तर खात्यावर जमा होतील 55 हजार 350 रुपये म्हणजे एका वर्षात 2 लाख 21 हजार चारशे रुपये व्याज पाच वर्षात 11 लाख 7 हजार रुपये व्याज आणि खाते तीन वर्षांसाठी वाढवले किंवा एक्सेंट केले तर आठ वर्षात एकूण 17 लाख 71 हजार दोनशे रुपये गुंतवणूकदाराला मिळते.
  • आजच्या तारखेला जमा केलेली 30 लाख रुपयांची रक्कम आठ वर्षानंतर होणार 47 लाख 71 हजार दोनशे रुपये. scss in sbi
  • याच रकमा तुम्ही जर जॉईंट खात्यात जमा केल्या तर त्याचा दुहेरी फायदा तुम्हाला मिळू शकतो.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *