one time investment plan

one time investment plan महिन्याला मिळवा 9250 रु. पोस्ट ऑफिस बचत योजना

one time investment plan जर तुम्ही भविष्यासाठी सेविंग करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस बचत खाते योजनेअंतर्गत गुंतवणूक करून दर महिन्याला नऊ हजार 250 रुपये मिळवू शकता. ही 100% गव्हर्नमेंट स्कीम आहे आणि यात रिस्क सुद्धा झिरो आहे. कारण अजून जितक्या पोस्ट ऑफिसच्या योजना राबवल्या जात आहे त्यांमध्ये झिरो परसेंट इन सिक्युरिटी आहे. तर या योजनेमध्ये इन्वेस्टमेंट करून चांगलं रिटर्नही मिळणार आहे. जर तुमच्या भविष्यासाठी चिंतेत असाल आणि तुम्हाला चांगल्या रिटर्न्स स्कीम मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या रिटर्न स्कीम मध्ये इन्वेस्ट करू शकता आणि तुम्हाला ही योजना 9250 रुपये प्रत्येक महिन्याला देऊन जाईल.

पोस्ट ऑफिस बचत योजना

  • पोस्ट ऑफिस बचत योजना ही योजना एका व्यक्तींसाठी देखील आहे आणि संयुक्त देखील आहे.
  • म्हणजे गुंतवणुक फक्त पतीच्या नावाने करू शकतात किंवा पत्नीच्या नावाने करू शकतात.
  • आणि तुम्ही दोन्हीही संयुक्त सुद्धा गुंतवणूक करू शकता म्हणजे पती-पत्नी यांच्या संयुक्त खात्यात देखील गुंतवणूक होऊ शकतात.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेवरील जो व्याजदर आहे तो केंद्र सरकारने एक एप्रिल 2023 पासून वाढवला आहे. one time investment plan
  • आणि गुंतवनुकीची जी मर्यादा आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे.
  • पोस्ट ऑफिसच्या या स्कीमने तुमच्या खातात जमा असलेली पैसे तुम्ही जमा तारखेपासून तर एक वर्षापर्यंत काढू शकतात.
  • हे पैसे एक ते तीन वर्षात काढल्यास तुमच्याकडून दोन टक्के शुल्क आकारले जाते.
  • त्यामधील फी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम ही गुंतवणूकदाराला परत केली जाते.
  • तीन वर्षानंतर गुंतवणूक पोर्टल द्वारे खाते मुदतपूर्वक बंद केल्यास जमा असलेल्या रकमेतून एक टक्का रक्कम वजा केली जाते.
one time investment plan

योजनेचे व्याजदर आणि कालावधी one time investment plan

  • या योजनेअंतर्गत संयुक्त खाते हे दोन किंवा तीन लोक एकत्र काढू शकतात.
  • संयुक्त खात्यामध्ये 7.4% एवढा व्याजदर मिळतो पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना उत्तम परतावा देते.
  • या योजनेवरील व्याजदर एक एप्रिल 2023 पासून 7.4 % एवढा करण्यात आलेला आहे.
  • या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याने दरमहा उत्पन्नाची सोय देखील उपलब्ध होते.
  • या योजनेच्या कालावधी हा पाच वर्षाचा आहे या योजनेअंतर्गत खाते उघडल्यास एक वर्ष पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येत नाही.
  • या योजनेअंतर्गत फक्त एक हजार रुपयांमध्ये खाते उघडले जातात.
  • पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेमध्ये गुंतवणुकीची मर्यादा ही वाढवण्यात आलेली आहे.
  • यामध्ये वैयक्तिक खात्यासाठी तुम्हाला 4 लाख 50 हजार एवढी गुंतवणूक तुम्ही करू शकतात.
  • तसेच संयुक्त खात्यासाठी जी गुंतवणूक मर्यादा पहिले होती नऊ लाख रुपये ती आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे ही एक एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते पाच वर्षासाठी पाच लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दर महा 7.4% व्याजदराने म्हणजे तीन हजार रुपये रक्कम ही दर महिन्याला तुम्हाला मिळते तुम्ही जरी पाच वर्षासाठी पाच लाख रुपये इन्वेस्ट केले.
  • त्यानंतर वैयक्तिक खातेदाराची मर्यादा नऊ लाख पर्यंत असल्यास दरमहा 5 हजार 550 रुपये उत्पन्न मिळते.
  • त्याचबरोबर तुम्ही हे उत्पन्न मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक या स्वरूपात हे उत्पन्न मिळू शकतात.
  • या योजनेअंतर्गत गुंतुकदार पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना या खात्यातील जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवू शकतो तर संयुक्त खातेदार हा पंधरा लाख रुपये गुंतू शकतो.
  • या योजनेची मदत पूर्वी झाल्यानंतर गुंतवणूकदार रक्कम काढू शकतात किंवा या योजनेचा कालावधी हा पाच वर्षासाठी वाढवू शकता.

योजनेचे उत्पन्न कशा स्वरूपात मिळणार

जर तुम्ही नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा पाच हजार पाचशे रुपये उत्पन्न मिळेल. one time investment plan

आणि जर तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 9 हजार 250 रुपये उत्पन्न मिळेल.

तुमचे खाते एका वर्षानंतर मुदतपूर्वी बंद करता येते परंतु तुमचे त्यावर दोन टक्के शुल्क वजा केले जाईल.

आणि तीन वर्षानंतर जरी तुम्ही बंद केलं तर एक टक्के शुल्क कपात केली जाईल. पालक अल्पवयीन किंवा दिव्यांग व्यक्तीच्या वतीने देखील खाते उघडू शकता.

कोण-कोण खाते उघडू शकतात one time investment plan

  • अल्पवयीन दिव्यांग व्यक्तींच्या वतीने पालक
  • दहा वर्षांवरील स्वतःच्या नावावर
  • एकच प्रौढ व्यक्ती
  • संयुक्त खाते जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती
  • तर अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये खातो उघडू शकता आणि ही योजना चालू करू शकतात.
असा घ्या योजनेचा लाभ
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जा किंवा तुमच्या गावाच्या पोस्ट मॅनशी तुम्हाला संपर्क करायचा आहे.
  • पोस्ट मॅनशी संपर्क केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस चा अकाउंट उघडायचे पोस्ट ऑफिस चा अकाउंट उघडल्यानंतर त्याला सांगायचे की आम्हाला पोस्ट ऑफिसची जी संयुक्त बचत योजना आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे.
  • तर त्या पद्धतीने ते पोस्टमन किंवा पोस्ट ऑफिस वाले तुम्हाला गाईडलाईन करतील.
  • तर एकंदरीत ही योजना तुम्हाला चांगल्या पद्धतीने भविष्यात रिटर्न देऊन जाईल आणि कंटिन्यूटीली गव्हर्मेंट याचं जे इंटरेस्ट रेट आहे ते वाढवत देखील असते.
  • तर अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही जरी चांगला इन्व्हेस्टमेंट प्लान शोधत असाल तर हा सिक्युअर असा इन्व्हेस्टमेंट प्लान आहे यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता.
  • जास्त काही डॉक्युमेंटली पण काम इथं करायचं नाही तर इजिली तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता. one time investment plan

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *