One Nation One Ration 

One Nation One Ration :रेशन कार्ड धारकांना साठी आता सरकारी ॲप

One Nation One Ration मेरा रेशन ॲप कसे डाउनलोड करायचे आणि ते कसे वापरायचे याबरोबर या फायदे काय आहे. हे समजून घेणार आहोत केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन ONORC योजना सुरू केली आहे. या योजनेअंगत मेरा रेशन हे मोबाईल ॲप सुरू केला आहे.

Mera Ration App 

या मदतीने युजर सेना त्या रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती मिळू शकणार आहे. ज्याद्वारे गरजू गरीब कुटुंबांना जास्त धान्य तसेच रेशन कार्ड मधील त्यांची स्थिती तसेच रेशन कार्ड वर उपलब्ध असलेल्या सुविधा या संपूर्ण माहिती मिळेल सध्या अँड्रॉइड स्मार्टफोन साठी मेरा रेशन ॲप सुरू करण्यात आहेत.

सरकारने केली ॲप सुरू

  • One Nation One Ration हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल.
  • आजकाल घरातील प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये स्मार्टफोन असतो अशा परिस्थितीत लोकांच्या मोबाईल मध्ये काही ॲप्स असावेत असा सरकार प्रयत्न आहे.
  • ज्यामध्ये वेगवेगळ्या सरकारी योजनांचे फायदे सहज मिळू शकतील व वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रमाकडे वाटचाल करत असताना मेरा राशन मोबाईल हे पाऊल सरकारने टाकले आहे.
  • रेशन कार्डधारकांनी त्या राहण्याचे ठिकाण बदलून नवीन जागेवर स्थानांतरित केले तर ते आपल्या मोबाईलवर देखील जवळचे रेशन दुकान कोठे आहे.
  • हे सहज पाहू शकतील तसेच तिथे कोणत्या सुविधा पुरविल्या जात आहे.
  • या मदतीने पाहता येणार आहे हे ॲप डाऊनलोड केल्यास अनेक समस्यांपासून सुटका होणार आहे.
Maharashtra Land Right Proofs

लाभ घेण्यासाठी क्लिक करा

One Nation One Ration मिळणार लाभ

  • रेशनवर रांगा लावा धान्य आलेच नाही धान्य संपले आहे अशा प्रकारचे बरेच कारणे रेशन चालवणारे आजवर आपल्याला देत होते यामुळे गरिबांना नाह हेलपाटे मारावे लागत होते.
  • 1 आता या सर्वांपासून सुटका मिळणार आहे. मेरा रेशन बद्दल एक मेरा रेशनच्या मदतीने नव्या रेशन कार्डसाठी नोंदणी करू शकता.
  • 2 नवे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता.
  • 3 नवीन रेशन कार्डसाठी नोंदणी आणि अर्जासाठी यादी मोठ्या प्रमाणात कागदपत्र सादर करावी लागत होती.
  • शिवाय शासकीय कार्यालयात चक्रा माराव्या लागत होत्या त्या वाचणार आहे.
  • 4 रेशन काढलेला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते देखील पाहू शकता.
  • 5 आधार जर लिंक नसेल तर आधारकार्ड वापर करून रेशन कार्डला जोडू शकता.
  • 6 यासोबतच आतापर्यंत किती धान्य वितरित करण्यात आले आहे रेशन कार्ड साठी किती धान्य शासनाकडून मंजूर झाले आहे.
  • तुमच्याजवळ कुठे कुठे स्वस्त धान्य दुकान आहे याची माहिती देखील माहिती मिळू शकते.
  • 7 सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती देण्यात आली आहे परंतु लवकरच ते 14 प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे
Maharashtra Land Right Proofs

येथे क्लिक करा

ॲप डाऊनलोड कसे करायचे

  • One Nation One Ration 1 मेरा राशन मोबाईल वापरण्यास अगदी सोपे आहे.
  • 2 गुगल प्ले स्टोअरवर सेंट्रल स्टीम ने विकसित केलेले हे आपसात सापडेल.
  • 3 सर्वप्रथम हे ॲप डाऊनलोड करा.
  • 4 डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर नोंदणी करा.
  • 5 नोंदणी केल्यावर रेशन कार्ड क्रमांक विचारला जाईल नंबर दिल्यानंतर सबमिट करा.
  • 6 नंतर रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती रेशनचे वाटपाबद्दलची मागील सहा महिन्यांपासून ची माहिती तसेच आधार सिलिंग बद्दल माहिती यात मिळेल.
  • अँड्रॉइड मोबाईल मध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.

Namo Shetkari Samman Nidhi :2023 नमो शेतकरी सन्मान निधी यादी आली

LIC Pension Scheme 2023 :एकदा प्रीमिअम भरून आयुष्यभरासाठी पेन्शन देणारी योजना

Maharashtra Land Right Proofs :जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे

3 thoughts on “One Nation One Ration :रेशन कार्ड धारकांना साठी आता सरकारी ॲप”

  1. Pingback: Ration Card Update :शिधापत्रिका धारकांना ध्यान्याऐवजी आता मिळणार पैसे - Indien Farmer

  2. Pingback: Ration Card Update : शिधापत्रिका धारकांना ध्यान्याऐवजी आता मिळणार पैसे - Krushivasant

  3. Pingback: National Oils Mission :खाद्यतेल होणार स्वस्त केंद्र सरकारकडून आराखडा जाहीर 2023 - Krushisamrat

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *