MCGM Recruitment 2022: बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) त विविध पदांची भरती, 75000 पर्यंत पगार मिळेल

 MCGM Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (Greater Mumbai Municipal Corporation Mumbai) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार ऑनलाइन (Online) व ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२२ आहे. 




एकूण जागा : 10


पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :


१) सल्लागार/ (Consultant): ०३

शैक्षणिक पात्रता : 

०१) एम.बी.बी.एस., एम.डी (पीएसएम) 

०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य. 


२) बालरोग तज्ञ/ Pediatrician ०४

शैक्षणिक पात्रता : 

०१) एम.बी.बी.एस., एम.डी (बालरोग) 

०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना जास्त प्राधान्य.

३) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/ Public Health Manager ०१

शैक्षणिक पात्रता : 

०१) एम.बी.ए हेल्थ केअर किंवा एम.पी.एच 

०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक प्राधान्य.


४) मानसोपचार तज्ञ/ Psychiatrist ०२

शैक्षणिक पात्रता :  

०१) एम.बी.बी.एस.,एम.डी (मानसोपचारतज्ञ) 

०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. 

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, एमडी MBA; MPH (सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक)


नोकरी ठिकाण : मुंबई


वयोमर्यादा: कमाल ४५ वर्षे


वेतन श्रेणी: 75,000 पर्यंत


अर्ज पद्धती : ऑफलाईन.


अर्ज पाठवण्याचा पत्ता: संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय F/दक्षिण विभाग 1ल्या मजल्यावरील खोली. क्रमांक 13 दोन. बाबासाहेब रोड, परळ.


Joint-Executive Health Officer (NUHM) Office F / South Division 1st Floor Room. No. 13 two. Babasaheb Road, Parel.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मे 2022


फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

1 thought on “MCGM Recruitment 2022: बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC) त विविध पदांची भरती, 75000 पर्यंत पगार मिळेल”

  1. Pingback: MCGM Recruitment 2023: महानगरपालिकेत विविध पदांची भरती, 75000 पर्यंत पगार - Krushisahayak

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!