mahila loan yojana

mahila loan yojana महिला किसान योजना 50 हजार रुपये अर्थसहाय्य 📑

mahila loan yojana महिला किसान योजनेबद्दल आतापर्यंत तुम्हाला माहिती मिळाली नसेल कारण या योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य सहजरित्या दिले जाते. यामध्ये कोण पात्र ठरणार आहे पात्रता काय असणार आहे. अर्ज कोणत्या ठिकाणी करायच आहे. यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोण कोणते आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून या लेखाद्वारे जाणून घ्या.

सर्वप्रथम या योजनेमध्ये जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर यासाठी लागणार जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत आवश्यक ते कागदपत्रे कोणकोणते आहे याबद्दलची माहिती सर्वप्रथम आपण जाणून घेऊया.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • कच्च्या मालाचे दरपत्रके
  • व्यवसायाच्या जागेसंबंधी कागदपत्रे
  • व्यवसायाशी निगडित परवानगी दोन जमीनदाराचे समिती पत्र
  • अर्जदारांचे दोन छायाचित्रे mahila loan yojana

दोन जमीनदार जर एकत्र असेल तर त्यांचे संमती पत्र तुमच्याकडे असणं बंधनकारक ठेवण्यात आलेले आहे.
आता या योजनेमध्ये प्रत्यक्षात आपल्याला लाभ कशा पद्धतीने मिळत याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे.
त्यानंतर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया.

mahila loan yojana

योजनेचा लाभ mahila loan yojana

  • या योजनेअंतर्गत चर्मकार समाजातील ज्या महिलांच्या नावे किंवा पती-पत्नी या दोघांच्या नावावर अथवा पतीच्या नावावर सातबारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थ्यांचा पती प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या पत्नी शेतीपूरक व्यवसायासाठी या शेत जमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास तयार असेल तर अशा महिला लाभार्थ्यांना 50 हजार रुपयापर्यंत अर्थसाह्य दिले जाते.
  • यामध्ये दहा हजार रुपयांचा अनुदान तुम्हाला यामध्ये प्रत्यक्षात दिलं जातं म्हणजे 50000 मागे दहा हजार रुपये अनुदान आणि उर्वरित रक्कम जी आहे 40 हजार कर्जाच्या स्वरूपात तुम्हाला दिली जाते.
  • आता यासाठी जो वार्षिक दर आहे तो किती आहे व्याजदर हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे.
  • जर वार्षिक टक्के जे आहे पाच टक्के व्याजदराने कर्ज मंजूर करण्यात येतं.
  • सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यात येते.
  • शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीसाठीच फक्त हे कर्ज दिले जाते बाकीच्या कोणत्याही कामासाठी हे कर्ज उपलब्ध नसतं. mahila loan yojana
  • आता यामध्ये जर प्रत्यक्षात आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा याबद्दलची माहिती समजून घ्या आणि कोणत्या ठिकाणी संपर्क करायचा आहे.

अर्ज कुठे करावा

अर्ज करण्यासाठी आवश्यक्य कागदपत्रासह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाकडे संपर्क तुम्हाला करायचं आहे.
या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर या योजनेबद्दल अजून व्यवस्थित माहिती दिली जाईल. mahila loan yojana
तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र ठराल सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे व्यवस्थित असतील तर सहजरित्या तुम्हाला 50000 पर्यंत अर्थसहाय्य त्या ठिकाणी दिले जातं.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *