mahila loan yojana

mahila loan yojana 1,40,000 हजार बिनव्याजी कर्ज; महिला समृद्धी योजना

mahila loan yojana महिलांना पण त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा एक नवीन उद्योग सुरू करायचा असेल, तर महाराष्ट्र सरकार महिलांसाठी आर्थिक मदत करत आहे. यामध्ये 1 लाख 40 हजार रुपये पर्यंत बिन व्याजि कर्ज महाराष्ट्र सरकार मार्फत महिलांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. तर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने महिला कशाप्रकारे अर्ज करू शकतात, या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.

महिला समृद्धी योजना

  • महिला समृद्धी योजना ही मागास पार्श्वभूमी किंवा गरीब पार्श्वभूमीच्या महिलांना उद्योजकांना लाभ देणारी योजना आहे. mahila loan yojana
  • सामाजिक न्याय व अधिकरीत्या मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचा एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत सरकार महिला उद्योजकांना थेट किंवा बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स येथे उपलब्ध करून पुरवते.
  • देशभरात विविध चैनल भागीदारांकडून ही महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.
  • लक्षित महिला लाभार्थी ओळखून त्यांना 1.5 किंवा बचत गटांच्या स्वरूपात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • यामध्ये मुख्य तो दोन पद्धतीने लाभार्थ्या महिलांना लाभ येथे दिला जातो.
  • ज्यामध्ये पहिला बचत गट आणि दुसरा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला.
  • 1) बचत गट :- बचत गटांना विशिष्ट महिलांना समाजाच्या घटना बळकट करणे आणि त्यांना मदत करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • हे लोक स्वायत्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील आहे.
  • 2) आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासवर्गातील महिला (लक्ष्यित गट) :- वंचित वर्गातील महिलांना विचार केला जातो विशेषत ज्या अनुसूचित जाती अनुसूची जमातीमधून आहे अशा प्रवर्गातील महिलांना या योजनेअंतर्गत मुख्य तो दुसऱ्या घाटातून आर्थिक लागते दिला जातो.

महिला समृद्धी योजनेचे उद्दिष्ट्ये mahila loan yojana

  • ग्रामीण भागातील अल्पसंख्याकांतील वंचित वर्गातील महिलांना उद्योजकतेचा दृष्टिकोनावर अवलंबण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • या महिलांना कमी व्याजदरात मायक्रो फायनान्स कर्ज उपलब्ध करून देऊन उद्योजकतेची दृष्टिकोनातून पूर्णतः मदत करणे.
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर कोणत्या अल्पसंख्याक लोकसंख्येतील महिलांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • स्त्रियांना सामाजिक कलंक दूर करण्यासाठी आणि आर्थिक स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • आर्थिक मदतीअभावी स्वतःच व्यवसाय किंवा करिअर स्थापन करून शकणाऱ्या महिलांना मदत करणे.
  • व्याजामध्ये सूट असलेली महिलांसाठी ही मायक्रो फायनान्स योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  • तर नक्कीच ज्या महिलांना स्वतःचे असा सुरू करायचा असेल त्या महिलांसाठी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

योजनेचे फायदे

  • या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,40,000/- रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला केले जाते. mahila loan yojana
  • परत फेडीचा कालावधी मरिटोरियल कालावधीसह प्रत्येक वितरणाच्या तारखेपासून तिमाही हप्त्यामध्ये असतो म्हणजे 3.5 वर्षाच्या आत तुम्हाला संपूर्ण रक्कम फेड करायची आहे.
  • या योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड केल्यावर संबंधित स्टेट चॅनेल एजन्सी द्वारे पात्र लाभार्थी योजनेअंतर्गत कोणतेही कर्ज घेऊ शकतात.
  • या योजनेअंतर्गत तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून 1 लाख 40 हजार रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते जे की पूर्णतः बिनव्याजी असते.

पात्रता mahila loan yojana

अर्जदाराचे वय १८ वर्षे ते 55 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे

केंद्र राज्य शासनाने वेगवेगळे अधिसूचित केल्याप्रमाणे आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात यांना पहिले प्राधान्य येथे दिले जाणार आहे.

या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकता.

लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • पत्ताचा पुरावा
  • ओळखीचा पुरावा (आधार कार्ड)
  • मेंबरशिप आयडी
  • जातीचा दाखला
  • सक्षम अधिकाऱ्यांकडून उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड mahila loan yojana
  • बँक खात्याचा तपशील
  • अलीकडील पासपोर्ट अकाराचा फोटो
  • अशा प्रकारे जवळपास तुम्हाला सहा ते सात डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक लागतात.
  • हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभते मिळू शकता.
अर्ज करण्याची पद्धत mahila loan yojana
  • यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या NSFDC किंव्हा अर्ज करण्यासाठी आपले राज्य सरकारचे पोर्टल.
  • महिला समृद्धी योजना डाऊनलोड करा अप्लीलिकेशन फॉर्म.
  • अर्ज काळजीपूर्वक भरा आणि आपले वय, नाव, संपर्क माहिती, आवश्यक रक्कम इत्यादी आवश्यक तपशील द्या.
  • व ही संपर्ण प्रोसेस झाल्यावर आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा.
  • अर्ज करण्याची पद्धती ही ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने असणार आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात.
  • यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या वेबसाईटवर येऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • महिला समृद्धी योजना ज्यामध्ये तुम्हाला 1 लाख 40 हजार रुपये पर्यंत लाभ मिळणार आहे.
  • या योजनेचा फॉर्म भरला गेला तर फॉर्म यावर क्लिक केला तरी या योजनेचा पूर्ण फॉर्म तुम्हाला मिळून जाईल.
  • टर्म लोन यावर क्लिक केलं तर आपलिकेशन फॉर्म उघडेल हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी पाहू शकता चॅनल पार्टनर्स दिलेले येथे जाऊन तुम्हाला दिलेल्या चैनल पार्टनर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *