Maharashtra Government Schemes CMEGP योजना, PMEGP योजना, PMEGP योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंट ची योजना आहे. CMEPG योजना ही स्टेट गवर्नमेंटची योजना आहे. यामध्ये चांगल्या प्रकारे सबसिडी मिळू शकते मग 15, 20, 25, 30, 35% पर्यंत सबसिडी ह्या योजनेत तुम्हाला मिळते. शासनाच्या अंतर्गत जर वावसाय कर्ज पकड केले तर खूप चागलं लाभ मिळेल. या योजनेचे ऑफिस जिल्हास्तरावर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये CMEPG आणि PMEGP चे कार्यालय आहेत. तेथे जाऊन ह्या योजनेची अधिकृत माहिती घेऊ शकता.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
- Maharashtra Government Schemes अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही व्यवसायासाठी व्याज पडताळ कर्ज योजना आहे.
- म्हणजे बँकेतून कर्ज घेता त्याला महामंडळ व्यास परतावा देतो.
- महाराष्ट्रमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लाभार्थी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून कर्ज करतात.
- या योजनेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज प्रकरण करू शकता.
- जवळजवळ पंधरा लाख कस्टम करू शकता.
- साडेचार लाखापर्यंत ही योजना व्याज परताव महामंडळ खात्यात जमा करते.
- ह्याचा कालावधी जवळ जवळ सात वर्षापर्यंत असतो.
- याचे सर्व महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय आहे.
- जिल्हा समन्वयकांना भेटून शासनाच्या योजनेची माहिती घेऊ शकता.
- ह्या शासनाच्या योजनेतून सुद्धा व्यवसायासाठी कर्ज पकरणाचा लाभ घेऊ शकता.
योजनेविषयी सविस्तर माहिती पाहा
Maharashtra Government Schemes मुद्रा लोन
- ही योजना बिना तारण बिना व्याज योजना आहे.
- यामध्ये देखील व्यवसायासाठी कर्ज करू करू शकता.
- ही योजना सेंट्रल गव्हर्नमेंट ची आहे.
विविध महामंडळे
- Maharashtra Government Schemes जसा अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे तसेच विविध महामंडळ आहेत.
- यामध्ये इतर मागासवर्गीय विकास महामंडळ हे ओबीसीसाठी समाजासाठी आहे.
- इतर मागासवर्गीय विकास महामंडळ हे इतर मागासवर्गीयांसाठी आहे.
- त्यानंतर वसंतराव नाईक महामंडळ हे महामंडळ आधार कार्ड चे जे आहेत त्यांच्यासाठी राबवली जाते.
- त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, आझाद महामंडळ आहे ह्या विविध महामंडळाच्या अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज प्रदान करू शकता.
- समाज कल्याण भवनला समाज कल्याण कार्यालय हे स्वातंत्र्य कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी आहे.
- त्या ठिकाणी जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.
नाबाड योजना
- ॲग्री अलर्ट बिजनेसमध्ये शेतीपूरक व्यवसाय असेल नाबाड योजनेच्या अंतर्गत कर्ज प्रकरण करू शकता.
PMFME योजना
- पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सुद्धा ज्यांना फूड्स मध्ये किंवा अन्नप्रक्रिया मध्ये उद्योग करायचे आहेत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- जवळजवळ दहा लाखापर्यंत सबसिडी आहे.
- काढलेल्या कर्जाच्या 35 टक्क्यापर्यंत या योजनेतून सबसिडी मिळते.
- या योजनेसाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकारी त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता.
- कृषी अधिकारी कडून देखील ह्या योजनेविषयी माहिती घेऊ शकता.
- शासनाच्या अश्या भरपूर योजना आहेत फक्त माहिती असणे गरजेचे असते.
- गरजे प्रसंगी अधिकृत व्यक्ती यांच्याकडून शासकीय शासनाच्या योजनेची माहिती घ्या.
- जेणेकरून तुमच्या वेळेची बचत होईल आणि आर्थिक नुकसान होणार नाही.
- त्यामुळे योग्य व्यक्तीची निवड करा आणि योग्य व्यक्ती कोणाची माहिती घ्या.
- यामुळे उद्योग वाढीला भार मिळेल.
Ration Card Update 2023 :रेशन कार्डचे पैसे बँकेत जमा होण्यास सुरू
Track Property Deals Online :प्रॉपर्टी वर असे लक्ष ठेवा नाहीतर नंतर पश्याताप होईल
Pingback: Maharashtra Government Schemes 2023 :व्यवसायासाठी कोण कोणत्या शासनाच्या योजना देते कर्ज - Krushisamrat