Magel Tyala Reti

Magel Tyala Reti :अर्ज पद्धत

Magel Tyala Reti वेबसाइटवर आल्यानंतर रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन नंतर बुकिंग आणि पेमेंट करून स्टेटस पाहू शकता. त्यानंतर वाळू डिलिव्हर केली जाईल ट्रान्सपोची लिस्ट दिलेली असते. त्यात ट्रान्सपोर्टरचा नाव, मोबाईल नंबर असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. नोंदणी करण्यासाठी लॉगिन बटणावर क्लिक करा. लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर जर अकाउंट असेल तर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.

Maharashtra Land Right Proofs

काय आहे अटी

नवीन अकाऊंट उघडण्यासाठी काय करावे

 • नवीन अकाऊंट उघडण्यासाठी न्यू एप्लीकंट साइन अप ऑप्शन वर क्लिक करून अकाउंट उघडून घ्या.
 • कंजूमर साइन अप मध्ये नाव ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट करा.
 • सबमिट केल्यानंतर मोबाईल वर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
 • पासवर्ड बनवण्यासाठी जनरेट पासवर्ड वर क्लिक करा.
 • जनरेट पासवर्ड वर क्लिक केल्यानंतर युजरनेम आणि मोबाईल नंबर टाका
 • मोबाईल नंबर टाकून सेंड एसेमेस वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
 • एक पासवर्ड बनवा पासवर्ड कमीत कमी आठ अंकी असला पाहिजे.
Maharashtra Land Right Proofs

आवश्यक कागदपत्रे

 • Magel Tyala Reti युजरनेम पासवर्ड बनवला असेल तो पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
 • लॉगिन केल्यानंतर नाव ईमेलआयडी मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली येईल.
 • एडिट मध्ये जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड आणि ॲड्रेस टाका सर्व माहिती बरोबर टाकून पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, टाका आधार कार्ड नंबर ऑप्शन कंपल्सरी आहे.
 • सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर रजिस्टर प्रोजेक्ट ऑप्शन क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट टाईपमध्ये सेल कंजक्शन, घरकुल, गव्हर्मेंट प्रोजेक्ट, आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे. त्यातून एक सिलेक्ट करा.
 • त्यानंतर प्रोजेक्टचं नाव टाका
 • रेतीशी ती किती ब्रास मध्ये पाहिजे ते टाका
 • ऍड्रेसमध्ये जिथे काम चालू त्या साईटचा ऍड्रेस टाका.
Magel Tyala Reti

बूक करण्यासाठी येथे क्लिक करा

Magel Tyala Reti वायक्तिक कागदपत्रे

 • बटनावर क्लिक करून तिथे लोकेशन ड्रॅगन डॉग करू शकता.
 • टाकल्यानंतर लॅटिट्युड आणि लोंगीट्यूड ऑटोमॅटिकली होणार आहे.
 • त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करा
 • जेवढी माहिती भरली ती टाकून सबमिट करा
 • सबमिट केल्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन झाला आहे दुसरा बुकिंग सेंड ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट सिलेक्ट करा.
 • प्रोजेक्ट सिलेक्ट केल्यानंतर क्वांटिटी टाका.
 • किलोमीटर मध्ये स्टॉक यार्ड्स लिस्ट आहेत स्टॉक यार्ड्स आहे. त्यामध्ये सर्च करा.
 • तालुक्यांमध्ये, गावांमध्ये वाळू देणारे असतील त्यांची लिस्ट दाखवली जाईल त्यात बुकिंग करू शकता.
 • माय बुकिंगमध्ये बुकिंग आणि पेमेंट तसेच ट्रॅक ऑर्डर या ऑप्शनमध्ये जाऊन ऑर्डर केली आहे त्याचे स्टेटस पाहू शकता

Railway Recruitment 2023 :548 जागांसाठी होनार रेल्वे भारती

Post Office Bharti 2023 :पोस्ट ऑफिस मध्ये परमनंट जॉबसाठी होणार भरती

1 thought on “Magel Tyala Reti :अर्ज पद्धत”

 1. Pingback: Sand Booking Online 2023 :शासकीय वाळू मिळवा 600 रू. प्रती ब्रास अशी करा वाळू बुकिंग - Indien Farmer

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!