Krushi swavalamban yojana डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 100% अनुदान (subsidy)

Krushi swavalamban yojana या योजने मध्ये लाभधारक शेतकरी,(beneficiary) अनुसूचित जाती आणि नोबुद्ध शेतकरी फक्त याच्यासाठी लाभधारक असेल. योजनेचा उद्देश (purpose of the scheme) कायमस्वरूपी जलसिंचन अनुसूचित जाती आणि नोबुद्ध शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राज्य सरकारने 2017 साली महाराष्ट्र मध्ये लागू केली.

👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे पहा.👈

अर्ज प्रक्रिया (application process)


हा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने भरणे नंतर एप्लीकेशन फॉर्म ची प्रिंट काढून बाकीच्या (documents) ची प्रिंट ही कृषी अधिकाऱ्याकडे पंचायत समितीमध्ये जाऊन फॉर्म वैयक्तिकरित्या सबमिट करावा विभागाच्या वेबसाईटवर जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तुम्ही फॉर्म भरू शकता

Krushi swavalamban yojana सुविधा (facilities)

100% अनुदाननवीन विहीरीसाठी ₹250000/-जुनी विहीर नीट करन्यासाठी ₹50000/-शेततळ्यासाठी ₹100000/-जुन्या विहिरीमध्येबोरवेलसाठी ₹20000/- विहिरीवरती पंपबसवायचा असेल किंवा मोटार बसवायची असेल ₹25000/-नवीन वीज जोडणीसाठी ₹10000/-ठिबक सिंचन (Drip irrigation ₹50000/-तुषार सिंचन (sprinkler) ₹25000/-एका शेतकऱ्यासाठी ₹450000/- अनुदान मिळतेह्या मागचे कारण अनुसूचित जाती आणि नोबुद्ध शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवायचं आहे.

👉अर्जाच्या नमुण्यासाठी येथे पहा👈

पात्रता (eligibility)

शेतकरी हा फक्त अनुसूचित जाती किंवा नवबुद्ध असावा. आणि तो दारिद्र रेषेखालील असावा. त्याचे उत्पन्न ₹150000/- पेक्षा कमी असावे. त्याच्याकडील जमीन 0.4 हेक्टर (hector) ते 6 हेक्टर (hector) याच्यामध्ये असावी. म्हणजेच 0.9 एकर (acre) ते 14.4 एकर (acre) याच्यामध्ये त्याला शेतजमीन असायला हवी.

कागदपत्रे (documents)


1) जातीचं प्रमाण (cast certificate)
2) 8-अ, 7/12
3) आधार कार्ड (aadhar card)
4) बँक अकाउंट आधार लिंकेड (bank account adhar linked)

अर्जाची पद्धतऑनलाईन (Online)फक्त जुलै ते नोव्हेंबर मध्ये भरू शकता.

👉संकेतस्थळावर जाण्यासाठी इथे पाहा 👈

योजनेचा मोबदला कसा मिळतो ? जेवढे तुमचे काम झालेले असेल त्या प्रमाणात तुम्हाला एका आर्थिक वर्षात तुमचे पैसे तुम्हाला दिले जातात.

योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो?योजनेचा लाभ पूर्ण महाराष्ट्र शेतकऱ्यांना मिळू शकतो फक्त नगरपरिषद मधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही म्हणजेच शेतकरी हा गावातला असला पाहिजे तर या योजनेचा लाभ त्याला घेता येईल.

✨हे देखिल पाहा✨

error: Content is protected !!