icici mudra loan पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज उत्पादन व्यापार आणि सेवांच्या माध्यमातून उत्पन्न नसलेल्या सूक्ष्म किंवा लघु उद्योगांना उपलब्ध आहे. संबंधित कृषी कार्यात गुंतलेले उद्योजक मुद्रा कर्जासाठी देखील अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत कमाल कर्जाची रक्कम दहा लाख रुपये पर्यंत मिळते. मग मुद्रा कर्ज म्हणजे काय मुद्रा कर्जाचे फायदे कर्जाचा प्रकार कर्जाची परतफेड कालावधी कर्जाची लाभार्थी पात्रता मुद्रा लोन योजना कागदपत्रे कोणती मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या लेखाद्वारे जाणून घ्या.
मुद्रा कर्ज आणि याचे फायदे काय ?
- मुद्रा कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. या योजनेअंतर्गत बिगर शेती आणि बिगर कारपोरेट सूक्ष्म व लघु उद्योगांना कर्ज दिले जाते.
- या संस्थांना मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनन्स एजन्सी लिमिटेड या योजनेअंतर्गत दहा लाख रुपये कर्ज मिळू शकते.
- मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुविधा प्रदान करते. icici mudra loan
- मुद्रा कर्जाचा एक मुख्य भाग म्हणजे कर्जदारांना सुरक्षा किंवा दुय्यम सुविधा पुरवणे आवश्यक या कर्जावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
- मुद्रा कर्जासाठी कमीत कमी कर्जाची रक्कम नाही.
- या योजनेअंतर्गत पद सुविधा कोणत्याही प्रकारचा फंड किंवा बिगर फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात म्हणून विविध कारणांसाठी कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग करू शकतात.
कर्जाचे प्रकार ? icici mudra loan
शिशु कर्ज :-
शिशु योजनेअंतर्गत 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.
किशोर कर्ज :-
या किशोर योजनेअंतर्गत पन्नास हजार ते पाच लाख रुपये पर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते.
तरुण कर्ज :-
तरुण या योजनेअंतर्गत पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत आपल्याला कर्ज मंजूर होऊ शकते.
मुद्रा कर्जासाठीची पात्रता
- पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर हे कर्ज घेतल्यापासून तीन ते पाच वर्षे या कालावधीत या कर्जाची परतफेड करू शकता.
- लघुउद्योग व्यवसाय मालक असावा,
- अर्जदार भाजी विक्रेते असावा,
- अर्जदार दुग्ध उत्पादक असावे
- कुक्कुटपालन icici mudra loan
- शेतीविषयक अवजारे साहित्य व दुकानदार
- कारागीर
- यासाठीची पात्रता तुम्ही पूर्ण केली असेल किंवा यामधील कोणतीही एक पात्रता तुम्ही पूर्ण असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे icici mudra loan
- ओळख पत्रमध्ये :-
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन
- पत्त्याचा पुरावा मध्ये :-
- विज बिल
- गॅस बिल
- टेलिफोन बिल तुम्ही वापरू शकता
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- बँक खातेचे पासबुक
ऑफलाईन अर्ज कसा करावा
या योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून तुमच्या भागातील जवळच्या बँकेत जावे. icici mudra loan
बँकेत गेल्यावर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज दिला जाईल.
तो अर्ज भरून आपल्या व्यवसायाचा तपशील द्यावा लागेल.
तुमचा अर्ज व कागदपत्रे व व्यवसाय यांची सर्व छाननी होऊन तुम्हाला मुद्रा लोन मंजूर होईल.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा icici mudra loan
- सर्वप्रथम मुद्रा लोनच्या ऑफिसल वेबसाइटवर या
- वेबसाईटवर आल्यावर मुद्रा लोन ची वेबसाईट ओपन केल्यास यामध्ये प्रथम तुमचे संपूर्ण नाव लिहा. icici mudra loan
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका त्याखाली तुमचा ईमेल आयडी टाकून शेवटी वर्णन पर्याय वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर मेनूबार ओपन होईल.
- यामध्ये मुद्रा योजना हा पर्याय तुम्ही क्लिक करायचा आहे त्यानंतर खालील जतन या पर्यायाच्या बटणावर क्लिक करा.
- समोर दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस दिसेल.
- यामध्ये तुम्हाला वर मेनूबार दिसेल मेनू बार मधील अर्जाचे स्वरूप या मेनू बार वर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सर्वात प्रथम कर्जाचा तपशील दिसेल.
- यामध्ये मुद्रा कर्ज प्रकार यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्यासमोर शिशु, किशोर, तरुण असे कर्जाचे प्रकार तुम्हाला दिसेल त्यातील तुम्हाला जो कर्जाचा प्रकार हवा आहे तो निवडा.
- त्यानंतर त्यापुढे कर्ज खाते प्रकार यावर क्लिक करा क्लिक केल्यावर समोर पर्याय तुम्हाला दिसेल.
- यामध्ये कॅश, क्रेडिट, ओव्हरडे, ड्राफ्ट, टर्म लोन, या पर्यायांपैकी तुम्हाला जे काही कर्ज खाते हवे आहे त्यातील तो पर्याय निवडा.
- ते निवडून झाल्यानंतर खाली तुम्हाला किती रक्कम कर्जा हवी आहे ती रक्कम टाका.
- कर्जाचा तपशील निवडून झाल्यावर पुढे बँकेचा तपशील यामध्ये माहिती भरावी.
- यामध्ये सर्वात प्रथम तुमच्या बँकेचा जिल्हा निवडा त्यानंतर पुढे बँकेचा तालुका निवडा ते निवडून झाल्यावर पुढे तुमच्या भागातील बँकेचे नाव निवडा त्यापुढे शाखेचे नाव निवडावे ते निवडून झाल्यावर बँकेच्या आयएफसी कोड टाकून पुढे बँकेचा पत्ता टाका.
- ही सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे अर्जदाराचा तपशील यामध्ये सर्वात प्रथम अर्जदाराचे नाव लिहा.
- संविधान येथे इंडिव्हिशन निवडावे यानंतर तुमचा निवासी पत्ता येथे टाका.
- संविधानामध्ये निवडत असताना इंडिविजयली पार्टनरशिप जो काही प्रोप्रायटर जे काही ऑप्शन असेल म्हणजे तुम्हाला लागू असणारे तो ऑप्शन तुम्ही निवडा.
- पत्त्याचा प्रकार यामध्ये तुमचा जो काही निवासी पत्ता आहे तो निवासी पत्ता टाकून झाल्यानंतर पुढे पत्त्याचा जो काय प्रकार आहे त्यावर क्लिक केल्यावर समोर रेंट आणि ओवन असे दोन पर्याय दिसेल.
- म्हणजे तुम्ही भाडे न राहता की तुमचं स्वतःचं घर या पत्त्यावर आहे असं म्हटलेलं आहे.
- त्यामधील तुम्हाला जो तुमचा पर्याय असेल तो पर्याय तुम्ही निवडा.
- तुमचा व्यवसायाचा पत्ता लिहा व त्यापुढे पत्त्याचा प्रकार निवडा यानंतर तुमची जन्मतारीख टाकून पुढे वय लिहा व त्याखाली तुमची लिंग निवडा.
- तुमचे शैक्षणिक पात्र निवडा तुमचा सामाजिक प्रवर्ग निवडून तुम्ही अल्पसंख्यांक असल्यास या पर्यायाचा वापर करावा.
- यानंतर शेवटी येथे भ्रमणध्वनी क्रमांक टाका ईमेल आयडी टाका केवायसी दस्तऐवज यामध्ये पत्त्याचा पुरावा यामध्ये तुम्ही बॉक्समध्ये क्लिक करा.
- ओळखपत्र क्रमांक टाकू शकता त्याचप्रमाणे आधार क्रमांक वाहन परवाना किंवा इतर असेल तर ते भरावे.
- या ठिकाणी पत्त्याचा पुरावा म्हणून कोणत्याही एकाचा वापर तुम्ही करू शकता.
- यानंतर व्यवसायाचा तपशील यामध्ये सर्वात प्रथम व्यवसाय हेतू यावर क्लिक करा.
- समोर एक्झिटिंग आणि प्रपोज असे दोन पर्याय दिसेल त्यातील तुमचा हेतू किंवा उद्देश कोणता असेल तो निवडा.
- या कालावधी लिहून त्याखाली वार्षिक विक्री तुमची किती होते ती लाखात इथं टाका.
- त्याखाली अनुभव असल्यास अनुभव आहे म्हणून लिहा अन्यथा नाही म्हणावे पुढे तुमच्या व्यवसायाचे नाव लिहावे.
- ही सर्व माहिती भरून झाल्यावर कर्जाचा तपशील यामध्ये या यामध्ये क्लिक करा क्लिक केल्यावर त्याखाली काही पर्याय उपलब्ध होईल.
- यामध्ये सर्वात प्रथम खाते प्रकार यावर क्लिक करा क्लिक केल्यावर समोर डिपॉझिट व लोन असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी तुम्हाला योग्य वाटणारा जो पर्याय असेल तो पर्याय निवडा.
- त्यापुढे बँकेचे नाव शाखा यामध्ये लिहा त्याखाली तुमचा खाते क्रमांक लिहा तुम्हाला कर्ज आहे तुझं किती हव आहे ती रक्कम टाका.
- कर्जाच्या तपशिलाची माहिती भरून झाल्यावर शेवटी पडताळणी सांकेताक कोड यामध्ये समोर दिसत असलेला कॅपच्या जो आहे तो कॅप्चा टाका.
- कॅपचा टाकल्यावर खाली जतन नावाचा ऑप्शन आहे जतन करा या ऑप्शनवर क्लिक करा अशा पद्धतीने यशस्वीरित्या तुमचा अर्ज जतन होईल.
- या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे सांगितलेली जोडून हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जमा करायचा आहे.
- यावर तुमच्या अर्जाची व व्यवसायाची छाननी होईल त्यानंतर तुम्ही या लोन साठी पात्र असाल.
- अशा पद्धतीने तुम्ही मुद्रा लोन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
Leave a Reply