Gratuity New Updates

Gratuity New Updates :भविष्य निर्वाह निधी

Gratuity New Updates तुम्ही जर कंपनीमध्ये दीर्घकाळ काम करत असाल तर ग्रॅज्युटी मिळवण्यास पात्र ठरतात. ग्रॅज्युटी कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिली जाते. परंतु ही ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी ठराविक वेळेपर्यंत काम करावे लागेल. याशिवाय ग्रॅज्युएटी मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी आणखी काही नियम करावे लागेलं. या नियमांची माहिती नसेल खरंतर कोणत्याही कंपनीमध्ये ठराविक काळ काम केल्यास कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी मिळत असतो. त्याप्रमाणे ग्रॅज्युएटी सुद्धा कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस आहे.

Gratuity New Updates :

अटी

  • कर्मचाऱ्यांना नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर एका निश्चित फॉर्मुलानुसार ग्रॅज्युएटीची रक्कम मिळेल.

तुम्हाला मिळतील 65 लाख रुपये

ग्रॅजुएटीचा कायदा

  • Gratuity New Updates ग्रॅज्युएटी मोजण्यासाठी एक विशेष सूत्र आहे.
  • त्यासाठी तुमचा शेवटचा पगार 15 ने गुणाकार करून आणि 26 ने भागून तुम्ही कंपनीत काम केलेल्या वर्षांच्या संख्येसोबत गुणाकार करावा लागेल.
  • एखाद्या कंपनीमध्ये वीस वर्षे काम केले असेल.
  • तुमचा शेवटचा पगार 75 हजार रुपये असेल तर तुम्हाला सुमारे आठ पूर्णांक 65 लाख रुपये ग्रॅज्युएटी म्हणून मिळतील.
  • राजवटी मोजण्याचा सूत्रामध्ये प्रत्येक महिन्यातील फक्त 26 दिवस मोजले जातात.
  • महिन्यातील चार दिवसांच्या सुट्ट्या गृहीत धरल्या जातात.
  • एका वर्षात पंधरा दिवसांच्या आधारे राजवटी मोजली जाते.
  • एखाद्या कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त काळ काम केलं असेल तर ते एक वर्ष म्हणून मोजले जातात.
  • कर्मचाऱ्यांना सात वर्ष आठ महिने एखाद्या कंपनीत काम केलं असेल.
  • त्याचा कार्यकाल आठ वर्ष मोजला जातो.
  • जर सात वर्ष तीन महिने एखाद्या व्यक्तीने काम केले असेल तर ते फक्त सात वर्षेच मोजले जातात.
  • ग्रॅज्युएटी हा तुमच्या पगाराचा एक छोटासा भाग आहे.
  • कंपनीकडून तुमच्याच पगारातून कापला जातो.

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा

Gratuity New Updates कंपनीचा नियम काय असतो

  • नियमानुसार एखाद्या कंपनीत किमान पाच वर्ष काम केल्यास कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटी मिळत असते.
  • पाच वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळते.
  • पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायदा 1972 नुसार ज्या कंपनीत दररोज किमान दहा कर्मचारी काम करतात.
  • कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा लाभ मिळतो.
  • ग्रॅज्युएटीच्या नियमांचे पूर्तता केल्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरी बदलली किंवा सेवानिवृत्त झाल्यास त्याला कोणत्याही कारणाने नोकरी सोडल्यास ग्रॅज्युएटीचा लाभ मिळत असतो.

Birth Certificate Online :घरबसल्या काढा जन्माचा दाखला फक्त 2 मिनिटात

Ativrushti Anudan 2023 :शेतकऱ्यांच्या खात्यात सरसगट 15000 जमा